मोठी बातमी!! 1 जानेवारीपासून रेशन दुकानदार बेमुदत संपावर

Ration Shop Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नववर्षावर 1 जानेवारी पासून राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या तोंडावरच महाराष्ट्रातील रेशनदुकानदार संपावर जाणार आहेत. … Read more

रेशन कार्डवर मिळणार मोफत साड्या; सरकारने आणली भन्नाट योजना

rashion card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती सण आणि दिवाळी उत्सवानिम्मित राज्य सरकार “आनंदाचा शिधा” वाटप करते. परंतु आता राज्य सरकारने निश्चित केलेल्या या सणांच्यावेळी दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा राज्यातील 24 लाख 58 … Read more

Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून नुकतेच मोफत रेशन देण्याची मुदत डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, वन नेशन वन रेशन कार्ड योजना देखील संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. यासोबतच आता सर्व रेशन दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) उपकरणेही बंधनकारक करण्यात आली आहेत. रेशनच्या … Read more

Ration Card शी आधार लिंक करण्याला मिळाली मुदतवाढ, जाणून घ्या त्यासाठी प्रक्रिया

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card : भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) केंद्रांमधून फ्री किंवा अनुदानित धान्य मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून ते महत्त्वाचे ठरते. मात्र, आता रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, Ration Card हे ऑनलाइन … Read more

Ration Card : ‘या’ लोकांचं रेशनकार्ड रद्द होणार; सरकार कडून नवे नियम जारी

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. यावर्षी म्हणजे 2023 मधेही फ्री रेशन मिळणार आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे, अशा लोकांवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. … Read more

Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड योजना ही संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. यानंतर आता देशातील सर्व दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) उपकरणे बंधनकारक करण्यात आली आहेत. याची सर्वात खास बाब अशी कि, … Read more

Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Ration Card द्वारे सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी महत्वाची ठरेल. कारण नुकतेच रेशन वितरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. जे जाणून कदाचित आपण अस्वस्थ व्हाल. हे लक्षात घ्या कि, दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शिधावाटप करावे लागते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेशनचे वाटप झालेले नाही. … Read more

Free Ration : केंद्र सरकारकडून गरीब कल्याण योजनेमध्ये मोठा बदल, आता सर्वांनाच दिले जाणार नाही मोफत धान्य

Free Ration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Free Ration : केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच देशातील नागरिकांना भेट देण्यात आली होती. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्र सरकारने 2023 मध्ये देखील मोफत अन्नधान्य वाटप करण्याची घोषणा केली आहे. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळापासून आतापर्यंत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन देण्यात येत होते. … Read more

रेशनकार्डवर कुत्रा नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा आवाज काढत अधिकाऱ्यांना घातला घेराव

Srikanthikumar Dutta social media

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशनकार्ड हे सर्व नागरिकांना सरकारने दिलेले एक दस्तऐवज आहे. मात्र, या रेशनकार्डवर नाव चुकल्यास आपण ते अधिकाऱ्यांना सांगून बदलून घेतो. अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असेल तर संतापही व्यक्त करतो. अशीच घटना पश्चिम बंगाल येथील वांकुरा येथे घडली आहे. येथील तरुणाचे रेशनकार्डवर श्रीकांतीकुमार दत्ता आडनावाऐवजी श्रीकांतीकुमार कुत्ता असे नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा … Read more

रेशन कार्ड धारकांनो सावधान : पुरवठा विभागाकडून तुमचे धान्य बंद होवू शकते

सातारा। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत धान्य वितरण करण्यात येते. अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांतील लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित आहे. शासन स्तरावरून सततच 2 वर्षे पाठपुरावा करूनही 100 टक्के आधार सीडिंग होत नसल्याने रास्त भाव दुकानदारांमार्फत ई – पॉस मशीनद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. … Read more