RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल केला नाही, रेपो दर 4% राहणार

मुंबई । रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक पुनरावलोकन समितीने (MPC) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. RBI ने रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम ठेवला आहे. 6 सदस्यीय समितीपैकी 5 सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. दास म्हणाले की,” कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. आपल्याला तिसऱ्या लाटेविरुद्ध सावध राहण्याची गरज आहे.” रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर … Read more

RBI ने निर्यातदारांसाठीची व्याज अनुदान योजना 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्यातदारांना देण्यात आलेल्या निर्यात कर्जावरील व्याज अनुदानाची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना एप्रिलमध्ये 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली. रिझर्व्ह बँकेने एका अधिसूचनेत म्हटले गेले आहे की, “भारत सरकारने निर्यात वस्तूंच्या शिपमेंटच्या … Read more

आता फक्त PAN आणि Aadhar द्वारे रजिस्ट्रेशन करून सुरू करा व्यवसाय, सरकारने नियमात केला मोठा बदल

नवी दिल्ली । केंद्र सरकारने मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायझेस (Micro, Small and Medium Enterprises- MSME) साठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यांना आता रजिस्ट्रेशनसाठी फक्त पॅन आणि आधार (PAN and Aadhaar) देण्याची गरज भासणार आहे. मंगळवारी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात असे सांगितले गेले. याची घोषणा करताना MSME मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,”रजिस्ट्रेशन नंतर MSME … Read more

RBI कडून MSME ना दिलासा, लोन री-स्ट्रक्चरिंगसाठीची मर्यादा वाढविली

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट रेझोल्यूशन सिस्टम 2.0 ची व्याप्ती वाढविली आहे. त्याअंतर्गत आरबीआयने एमएसएमई, नॉन-एमएसएमई, छोट्या व्यवसाय आणि व्यवसायिक कामांसाठी असलेल्या लोकांसाठी कमाल कर्जाची मर्यादा दुप्पट केली आहे. आतापर्यंत ही व्याप्ती 25 कोटी रुपये होती. 2 मे रोजी रिझर्व्ह बँकेने तणावग्रस्त व्यक्ती, लघु उद्योग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या लोन री-स्ट्रक्चरिंगसाठी … Read more

Cryptocurrency वर संकट येणार का? RBI ने व्यक्त केली शंका आणि सरकारला दिली ही माहिती

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीबाबत भारतासह जगभरात बराच संभ्रम आहेत. नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या स्पष्टीकरणानं क्रिप्टोकरन्सी लॉबीला आनंद झाला. यानंतर, बर्‍याच क्रिप्टोशी संबंधित कंपन्यांनी देशातील क्रिप्टो मार्केट बाबत RBI च्या वृत्तीत बदल होत असल्याचे म्हटले आहे. RBI ने केवळ असे म्हटले होते की, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे 2018 मध्ये क्रिप्टोकरन्सीसंदर्भात … Read more

RBI ने बँकांचे नियम बदलले, Certificate of Deposit संदर्भात जारी केला नवीन आदेश

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (Certificate of Deposit) किमान 5 लाख रुपये मूल्यामध्ये दिले जाईल. त्यानंतर ते पाच लाखांच्या मल्टीपलमध्ये दिले जाऊ शकतात. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट कोणत्याही गॅरेंटीविना वाटाघाटीयोग्य मनी मार्केट साधन आहे. एका वर्षाच्या मुदतीच्या कालावधीसाठी ठेवलेल्या पैशाच्या विरूद्ध बँकेने टर्म प्रोमिसरी नोटच्या रूपात जारी केले. सर्टिफिकेट … Read more

यापुढे सुट्टीमुळे पगार थांबणार नाही, 1 ऑगस्टपासून आठवड्यातून सात दिवस काम करेल NACH

मुंबई । National Automated Clearing House 1 ऑगस्ट 2021 पासून आठवड्यातून सात दिवस उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) शुक्रवारी ही माहिती दिली. NACH म्हणजे काय ? NACH ही बल्क पेमेंट सिस्टम आहे जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI (National Payments Corporation of India) द्वारे चालविली जाते. याद्वारे डिव्हीडंड, … Read more

RBI बोर्डाचा निर्णय, रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या तिजोरीत देणार 99,122 कोटी रुपये

मुंबई ।रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपये म्हणून ट्रान्सफर करण्यास मान्यता दिली. सरप्लस केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्याचा निर्णय शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे RBI Central Board च्या बैठकीत घेण्यात आला. एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवरील प्रादुर्भाव कमी … Read more

RBI च्या नवीन लोन मोरेटोरियम योजनेचा फायदा कोणाला होईल, टाइमलाइनसह सर्वकाही जाणून घ्या

मुंबई । कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या लघु आणि मध्यम क्षेत्रातील आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 5 मे रोजी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्रीय बँकेने आपली वन-टाइम लोन रीस्ट्रक्चरिंग योजना पुन्हा उघडली आहे. आरबीआयने 25 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या वैयक्तिक, छोटे कर्जदारांना लोन रीस्ट्रक्चरिंग करण्याची दुसरी संधी दिली आहे. या योजनेंतर्गत, एमएसएमई … Read more

RBI गव्हर्नरच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे, त्यांचा बाजारावर आणि तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत भाषण केले. RBI गव्हर्नर म्हणाले की,” कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक आहे. अनेक राज्यांत वेगवेगळ्या निर्बंधांमुळे त्याचा अर्थकारणावर गंभीर परिणाम होईल. आरबीआय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.” दास म्हणाले की,” कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेने … Read more