उद्यापासून 24 तास उपलब्ध असेल बँकेची ‘ही’ सेवा, आता घरबसल्या वेळेत पाठवू शकाल मोठी रक्कम

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या डिजिटलायझेशन मोहिमेमुळे अलिकडच्या काळात डिजिटल व्यवहारात (Digital Transaction) वेगाने वाढ झाली आहे. बहुतेक लोकं केवळ घराबाहेर पडण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा अवलंब करीत आहेत. हे लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आता ऑनलाइन व्यवहार सुविधा सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील RTGS (Real Time Gross Settlement System) ची सुविधा 14 डिसेंबरपासून … Read more

आता बदलणार ‘चेक’ पेमेंटची पद्धत; 1 जानेवारीपासून लागू होणार ‘हा’ नवा नियम

नवी दिल्ली । बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) आणि बँक ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंटसाठी (Cheque) ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम ‘लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात Cheque पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात … Read more

देशाची आणखी एक बँक बंद झाली आहे, जाणून घ्या लाखो ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार …?

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का दिला आहे. RBI ने कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) परवाना रद्द केला आहे. भांडवलाचा अभाव आणि कमी उत्पन्न यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे RBI ने म्हटले आहे. यापुढे ही बँक बँकिंग व्यवसाय करण्यास … Read more

‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेली नसून तिची ठरवून लुट केलीय; खातेदार राजेंद्र पाटलांनी मांडला ‘कच्चा चिठ्ठा’

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली ‘दि कराड जनता सहकारी बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सदर बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. यानंतर कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली नसून रिझर्व्ह बँक, सहकार खाते आणि संचालक मंडळाने ठरवून पद्धतशीरपणे बँकेची लुट केली असल्याचा आरोप बँक खातेदार राजेंद्र पाटील यांनी केला आहे. … Read more

RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, आता बँकेच्या ठेवीदारांचे काय होईल आणि किती पैसे परत मिळतील हे जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील कराडमधील अडचणीत आलेल्या ‘कराड जनता सहकारी बँक’ चा परवाना रद्द केला आहे. पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील बँकेच्या उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. परवाना रद्द झाल्यानंतर आता … Read more

FM निर्मला सीतारमण यांची घोषणा! कोरोना संकटाच्या काळात प्रोत्साहनपर खर्च कमी करणार नाही, अर्थव्यवस्था सांभाळण्यास मिळेल मदत

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । कोरोना संकटात सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या खर्चामध्ये (Expenditure) कोणतीही कपात होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वित्तीय तूटीनंतरही (Fiscal Deficit) केंद्र सरकार खर्च करणे सुरूच ठेवेल. भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी सरकार खर्च वाढवू शकते. यासाठी अर्थसंकल्पातील तूट वाढण्याचीही चिंता असणार … Read more

सहकार क्षेत्रात नावाजलेली ‘दि कराड जनता सहकारी बँक’ दिवाळखोरीत; ठेवीदारांमध्ये खळबळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्र तसेच सहकार क्षेत्रात नावाजलेली दि कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत गेली असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बॅंकेने आज दि कराड जनता सहकारी बँकेचा बॅंकींग परवाना रद्द केला आहे. आज त्याबाबतचे आदेश येथे प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली. रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बॅंकेची दिवाळखोरी … Read more

RBI MPC च्या बैठकीनंतर सेन्सेक्सने ओलांडला 45 हजारचा आकडा, गुंतवणूकदारांची 1.25 लाख कोटींची कमाई

नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजाराला जोरदार उसळी मिळाली. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या घोषणेने बीएसई सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 45,000 चा आकडा पार केला. या काळात एनएसईचा निफ्टीदेखील 124.65 अंक म्हणजेच 0.95 टक्क्यांनी वाढून 13,258.55 वर पोहोचला. बीएसईचा सेन्सेक्सही 446.90 अंक … Read more

1 जानेवारीपासून बदलणार आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे ‘हे’ नियम, त्यासंदर्भातील सर्व गोष्टी जाणून घ्या

ATM Card set to renew

नवी दिल्ली । भारतीय कंपनी रुपेने देशातील वन नेशन वन कार्ड योजनेंतर्गत कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी केले. या कार्डांच्या मदतीने तुम्ही सार्वजनिक वाहतुकीपासून शॉपिंग मॉलपर्यंत सहज पैसे भरू शकता. त्याचवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट नियमात शुक्रवारी मोठा बदल केला. ज्याअंतर्गत आता तुम्ही विना पिन कॉन्टॅक्टलेस … Read more

RBI ने बदलले ATM कार्डाशी संबंधित नियम! 1 जानेवारीपासून इतकया हजार रुपयांचे पेमेंट करणे शक्य होणार

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी शुक्रवारी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपये केली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल. याशिवाय रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करून देण्याचे सांगितले जाते. शक्तीकांत दास यांनी पुढच्या आठवड्यापासून RTGS ची … Read more