Realme 12X : 50MP कॅमेरा, 24GB RAM सह Realme ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती?

Realme 12X launch

Realme 12X : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपल्या Realme 12 सिरीज अंतर्गत नवीन मोबाईल बाजारात लाँच केला आहे. Realme 12X असे या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने सध्या तरी हा मोबाईल चीनमध्ये लाँच केला असून येत्या काही दिवसात तो भारतात सुद्धा सादर होण्याची शक्यता आहे. 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 24GB RAM सह हा स्मार्टफोन लाँच करण्यात … Read more