Saunf Juice : बडीशेप सरबतासोबत कडक उन्हाळा बनवा रिफ्रेशिंग; उष्णतेच्या समस्या राहतील दूर

saunf juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saunf Juice) कडाक्याच्या उन्हात शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा मोठा ताप झेलावा लागतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मोठमोठे आजार होण्याची शक्यता असते. कारण यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणताही आजार आपल्या आरोग्यावर सहज परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी … Read more

Navratri 2023 : यंदा देवीसाठी बनवा घरच्या घरी बालुशाही, पहा रिसीपी

गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

असा बनवा पौष्टिक बदामाचा हलवा …

बदामची खीर खूप चवदार लागते , बदामांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जर दररोज 5-6 बदाम खाल्ले गेले तर ते टॉनिक म्हणून काम करतात. पौष्टिक बदामाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहुयात

ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही खास रेसिपी बर्‍याचदा सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, लोकांनी डालगोना कॉफी ट्राय करुन पाहिली. या कॉफीनंतर, पॅनकेकसह बर्‍याच रेसिपीज व्हायरल झाल्या, मात्र आजकाल सोशल मिडियावर एक रेसिपी ट्रेंड होते आहे, जिला पाहून प्रत्येकजण अवाक होत आहेत. ही रेसिपी ऐकल्यानंतर, फक्त ewww… हेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा मावा केक बनवून पहाच !

mava cake

Hello Recipe | आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्या दिवशी काही विशेष करायचा विचार करत असाल तर तुम्ही मावा केक बनवण्याचा नक्की विचार करू शकता. जाणून घ्या मावा केकची संपूर्ण रेसिपी साहित्य – मैदा – सव्वा वाटी मावा – अर्धा वाटी ( किसलेला ) पीठीसाखर – अर्धा वाटी मिल्कमेड – पाव वाटी दूध – १ कप … Read more

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय उन्हाळ्यात आपल्या घराची आणि शरीराची काळजी घ्या.यासह, घरात राहून हेल्दी बना. साहित्य: आंबा जेली ५०० मिली आंब्याचा रस {रियल / ट्रॉपिकाना} आगर पावडर १ चमचा २५ ग्रॅम … Read more

आजची स्पेशल रेसिपी : ‘गुळाचे अनारसे’

गुळाचे अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहुयात ,

साहित्य – तांदूळ , गूळ , तूप , खसखस

कृती –  १. तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला.
२ . अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आजच्या ५ किचन टिप्स…

आजच्या ५ किचन टिप्स , 

◆ मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटतांना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे म्हणजे ठेचा हिरवागार रहाताे.

◆ पालेभाजी पातळ करायचा असली तर भाजी नेहमीप्रमणे फाेडणी करुन तयार करावी एका लहान वाटीत एक टे.सपुन डाळीचे पीठ थाेडया पाणयात कालवुन भाजीला उकळी फुटली की टाकावे भाजी दाटसर हाेते.

आज पाहुयात शंकरपाळ्यांचे प्रकार : मेथी मसाला शंकरपाळे

गोड आणि खारी शंकरपाळी आपण नेहमीच बनवतो . चहाबरोबर आणि अगदी नुसती खायला सुद्धा शंकरपाळी छान वाटतात . म्हणूनच आज आपण वेगवेगळे शंकरपाळ्यांचे प्रकार पाहणार आहोत . ते घरी बनवून पहा आणि कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा . सर्वप्रथम आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहुयात .