Lockdown 4.0 । देशात आता ३ नाही तर एकूण ५ झोन; जाणून घ्या बफर अन कंटेनमेंट झोनबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच … Read more

आता रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना सेवेची परवानगी; ऑटो, टॅक्सीलाही सूट

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडून बरीच मोकळीक देण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंसहीत इतर वस्तूंच्या सामानाची डिलिव्हरी करण्यास सूट मिळाली आहे. ग्रीन, ऑरेंजसहीत ई-कॉमर्स कंपन्या रेड झोनमध्येही वस्तू पोहचवू शकणार आहेत. केवळ कन्टेन्मेंट झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना … Read more

सांगली जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये, आज पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून शनिवारी एकाच दिवशी तब्बल पाच रुग्ण आढळले. सद्यस्थितीत केळ्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा रेड झोन’मध्ये गेला आहे. साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा आठ वर्षाचा पुतण्या आणि त्याच्या संपर्कात आलेले भिकवडी खुर्द मधील तब्बल … Read more

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे. Maharashtra government has decided to allow standalone shops including liquor shops to open in Red … Read more

गुड न्यूज! Amazon-Flipkart ची सर्व्हिस पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. या लॉकडाउनबाबतचं एक चांगलं वृत्त म्हणजे, अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी करु शकणार आहेत. केंद्रानं काही अटींसह यासाठीची परवानगी दिली आहे. अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याचीही … Read more

३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, … Read more

राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनच्या निकषात बदल- आरोग्यमंत्री

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण … Read more