सौदी अरेबियाची PIF कंपनी करणार Reliance Retail मध्ये 9555 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. PIF 2.04 टक्के हिस्सा 9,555 कोटी रुपयांना खरेदी करेल. PIF सौदी अरेबियाचा सोव्हरेन वेल्थ फंड आहे. PIF ने (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड) यापूर्वी देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. PIF ने त्यातील 2.32 टक्के हिस्सा खरेदी … Read more

RIL AGM 2020: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत मुकेश अंबानींनी केल्या या १० मोठ्या घोषणा

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. १)Google सोबत कराराची घोषणा संकटाच्या वेळी मोठ्या संधीही येतात. रिलायंन्स इंडस्ट्री … Read more

Reliance AGM। पुढील वर्षी भारतामध्ये 5G तंत्रज्ञान लाँच करणार- मुकेश अंबानी

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु आहे. मुकेश अंबानी यांनी या बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. “5G नेटवर्कसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” असं अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त … Read more

अनिल अंबानीवर कोसळलं संकट; २१ दिवसांत ५००० कोटी भरण्याचे लंडन न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली । रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना लंडनमधील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांना येत्या २१ दिवसांत तीन चिनी बँकांना ७१७ मिलियन डॉलर्स (५००० कोटी) चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडने २०१२ साली कर्ज … Read more