Republic Day: 26 जानेवारीला सरकारचे कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहन करतील? ही यादी पहा

Republic Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरी केला जाणार आहे. यानिमित्त दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता कोण कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करतील, … Read more

Republic Day 2024 : कर्तव्यपथावरील संचलन सोहळ्यात ‘या’ राज्यांची झलक दिसणार; महाराष्ट्राच्या चित्ररथात काय असणार?

Republic Day 2024 Maharashtra Chitrarath

Republic Day 2024 : उद्या म्हणजेच २६ जानेवारीला भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात एक नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर संचलन पाहायला मिळत. यंदाही पार बदलणाऱ्या झलकांविषयी माहिती समोर आली आहे, त्यानुसार एकूण ३० झलक कर्तव्य पथावर पाहायला … Read more

Padma Awards 2023 List : झाकिर हुसेन, मुलायमसिंग यादवांना पद्मविभूषण तर सुधा मुर्तींना पद्मभूषण अन् राकेश झुनझुनवालांना पद्मश्री जाहीर

Padma Awards 2023 List

नवी दिल्ली : भारत सरकारने 2023 या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2023 List) घोषणा केली आहे. यामध्ये झाकीन हुसेन यांना कला क्षेत्रातील पद्मविभूषन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मुलायमसिंग यादव यांना पब्लिक अफेअर मधील पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच सुधा मुर्ती यांना सामजिक कार्यातील कामाबद्दल पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तर एस एल … Read more

Republic Day 2023 : NO VVIPs, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांसाठी फ्रंट लाईन राखीव

Republic Day 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्याची सध्या जय्यत तयारी दिल्लीत सुरु आहे. यंदाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रिक्षाचालकांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत अनेक लोकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रमजीवी (ज्या कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा तयार करण्यात मदत केली होती), त्यांचे कुटुंबीय, कर्तव्य पथचे देखभाल करणारे कामगार आणि रिक्षाचालक, छोटे किराणा … Read more

असे बनले भारताचे संविधान…

प्रजासत्ताक दिन विशेष |भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणिमहात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक … Read more

उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर; तब्बल अडीच महिन्यांनंतर जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आजारी पडल्यानंतर प्रथमच एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. जवळपास अडीच महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती … Read more

महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधी याची आवडती धून असलेली ‘अबाईड विथ मी’ हि प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली असून … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकी आधी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने धमकी दिली असून 26 जानेवारीला नरेंद्र मोदींना रोखणार असल्याचे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे. 26 जानेवारी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. भाजप नेते … Read more

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या … Read more