31 मार्चला रविवार असूनही बँका सुरु राहणार; RBI चा मोठा निर्णय

Bank Open On 31 March

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्यांसाठी बँकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ३१ मार्च रविवार असूनही देशातील सर्व बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of india) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे बँक ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. ३१ मार्च हा २०२३- २४ च्या चालू आर्थिक वर्षातील … Read more

Paytm Payments Bank : Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का; मनी लॉंडरिंग प्रकरणी 5.49 कोटींचा दंड

Paytm Payments Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Payments Bank) आधीपासून अडचणीत असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेच्या अडचणी थांबायचं काही नाव घेईनात. रिझर्व्ह बँकेच्या सामोरे जात असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पेटीएम बँकेला ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून यानंतर पेटीएम पेमेंट्स बॅंकेच्या अडचणीत … Read more

Marriage Loan Interest : लग्नासाठी बँका देतायत 1 कोटींपर्यंत कर्ज ; पहा किती आहे व्याज

marriage loan interest

Marriage Loan Interest : भारतीय लग्न म्हणजे जणू एक मोठा सोहळाच. पाहुणेमंडळी, मेन्यू ,सजावट, उंची कपडे , सगळ्यासाठी मोठा तामझाम आणि खर्च केला जातो. त्यातही हल्लीच्या लग्नाचा ट्रेंड काही विचारूच नका. मोठी भव्यता आताच्या लग्नांमध्ये पाहायला मिळते. लग्न म्हंटल की खर्च आलाच. आता लग्न खर्च पेलण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळायला सुरुवात झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने … Read more

देशातील सर्वात सुरक्षित बँकाची यादी समोर; पहा RBI ने नेमकं काय म्हंटल?

Secure Banks In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकिंगवर नियंत्रण ठेवते. देशातील बँकांमध्ये आर्थिक अनियमिततेवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेने देशाच्या अडचणीच्या काळात केंद्र सरकारला आर्थिक मदतही देऊ केली आहे. देशातील नागरिकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक घरातील एका तरी सदस्याचे बँक अकाऊंट आहे. बँकेत अकाऊंट उघडल्यामुळे नागरिकांना व्यवहार … Read more

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मग ते फेडणार कोण? काय सांगतो RBI चा नियम

RBI rules for loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बँकेकडून प्रत्येक गोष्टीवर कर्ज मिळत आहे. मग होम लोन असो किंवा एज्युकेशन लोन असो. बँक लोन देते. त्यामुळे त्यास वेगवेगळ्या विभागात विभाजीत करण्यात आले आहे. अनेकदा असे होते की, एखादा व्यक्ती आपल्या नावे लोन घेतो आणि काही कारणास्तव तो ते लोन वेळेत फेडू शकत नाही. यावेळी बँक त्याच्या मालमत्तेचा लिलाव … Read more

2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढली; ‘ही’ असेल अंतिम तारीख

2 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 ऑक्टोंबरपासून संपूर्ण देशांमध्ये 2 हजाराच्या नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंतच या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली होती. मात्र आता 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना 7 ऑक्टोंबरपर्यंत बँकेत दोन … Read more

गणेश चतुर्थीमुळे ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्ट्या; ही यादी पाहूनच बँकेत जावा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात गणेश उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो. यावर्षीचा गणेश उत्सव येत्या 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान आला आहे. यामुळे देशातील अनेक बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतील. त्यामुळे बँकेमधील कामे खातेधारकांनी 19 सप्टेंबरच्या अगोदरच करून घ्यावीत, किंवा पुढील काळातील … Read more

RBI ची ‘या’ बँकेवर कारवाई; 2.20 कोटी रुपयांचा दंड

rbi action on Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कधी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कधी खाजगी बँकाना या ना त्या कारणावरून कारवाई करत असते. आता या कारवाईला अजून एका बँकेला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्पन्न निर्धारणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्या प्रकरणी आणि नियामक … Read more

दुकानदार 2000 ची नोट घेण्यास नकार देतायंत? मग ‘या’ ठिकाणी करा थेट तक्रार

2000 note shopkeeper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे तर पेट्रोल पंपावरही लोक २००० च्या नोटा देऊन गाडीत पेट्रोल टाकत आहेत. परंतु तरीही अनेक व्यापारी आणि छोटे दुकानदार … Read more

Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या

Bank Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Crisis : अमेरिकन बँकिंग सेक्टर सध्या मोठ्या गर्तेत सापडले आहे. ज्यामुळे अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यांत 3 मोठ्या बँका बंद करण्याची वेळ आली. न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सकडून SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील बंद केली आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हने SVB आणि सिग्नेचर बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या … Read more