चोरीच्या ट्रकसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

सातारा | साताऱ्यातून ट्रक चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीचा ट्रक जप्त केला. संशयितांमध्ये दोघेजण सातारचे तर एकजण सांगली जिल्ह्यातील आहे. समाधान पांडूरंग हातेकर (वय- 38, रा. मंगळवार पेठ), बशीर मस्जिद शेख (वय- 55, रा. गुरुवार पेठ, सातारा), असिफ राजू शेख (वय- 39, रा. सुतारवाडी, ता. मिरज, जि.सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत … Read more

थरारक चोरी : मध्यरात्री महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोने लुटले

फलटण | आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील एका घरातील महिलेच्या गळ्याला मध्यरात्री चाकू लावून तिच्या गळ्यातील सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद रंजना संपत बर्गे (वय- 45) यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. लोणंद पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील आदर्की गावात बुधवारी … Read more

साताऱ्यात अट्टल दुचाकी चोरट्याकडून 3 दुचाकी जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अभिजीत राजाराम लोहार (वय- 35 मूळ रा. आंबवडे बुद्रुक, ता. जि. सातारा, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) यास सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या … Read more

साताऱ्यातील भरदिवसा टाकलेल्या दरोड्यात कामगाराचा हात : सातारा एलसीबीकडून तिघांना अटक

सातारा | शहरातील पोवई नाक्यावर दोन दिवसापूर्वी भरदिवसा बँकेत 1 लाख 52 हजार रुपये भरायला निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करून दरोडा टाकला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) या दरोड्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, अजून तीन संशयितांचा शोध सुरु आहे. दरम्यान, दुकानात काम करणार्‍या कामगारानेच हा कट रचल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. … Read more

म्हसवड शहरात मध्यरात्री नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांची दगडफेक

दहिवडी | म्हसवड शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. म्हसवडचे नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरासह सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठ व खंडोबा मंदिर परिसरातील 6 हून अधिक घरांचे कडी-कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

मध्यरात्रीची घटना : उरूल घाटात ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लुटले

Malharpeth Police Station

पाटण | उरुल (ता.पाटण) येथील घाटामध्ये तिसऱ्या वळणावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार जणांनी ट्रक चालकाला लुटण्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. चाकूचा धाक व हल्ला करून पाच हजार रुपये लुटून ट्रक चालक जखमी केल्याची नोंद मल्हारपेठ पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आलीइस्माईल शेठ … Read more

रस्ता दाखविणे पडले महागात; तिघांनी बेदम मारहाण करीत तरुणाला लुटले

Crime

औरंगाबाद | रिक्षात दळण घेऊन घरी जाणाऱ्या रिक्षचालक तरुणाला तिघांनी रस्त्यावर अडवत बेदम मारहाण करून दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील जुनी शिवराई रोडवर घडली.या घटने मुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप्पासाहेब सुरेश साबळे वय-27 (रा.शिवराई, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संध्याकाळी पाच … Read more

अभिनेता योगेश सोहनीला अज्ञातांनी लुटले; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला प्रकार

Yogesh Sohoni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ यात शौनक नामक भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनी याला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांनि लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अज्ञातांनी योगेशकडून तब्ब्ल ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. दरम्यान गाडीत योगेश … Read more

घराचा कडी- कोयंडा उचकटून चोरट्यांनी 15 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला

Robbary

फलटण | पवारवाडी (ता. फलटण) येथील एका घरातील कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश करून १५ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पवारवाडी येथील चंद्रकांत दत्ताजीराव पवार यांच्या घरात (दि. १९) रात्री दीड ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान चोरी झाली … Read more

लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात … Read more