रोहित पवारांना मोठा धक्का!! राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर युवा नेते प्रशांत शिंदे यांनी आमदार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रविवारी प्रशांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजप नेते माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात गेल्यामुळे याचा मोठा धक्का रोहित पवारांना बसला होता. त्यानंतर आता आमदार शिंदे … Read more

शरद पवारांचे जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; म्हणाले…

Pawar And Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर राज्यभरात देखील मराठा बांधवांकडून साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, “मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने … Read more

ग्रामस्थांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे!

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. अखेर गुरूवारी त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. पारोडी फाटा येथील स्थानिकांनी रोहित पवारांना जेवणासाठी आग्रह केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे … Read more

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; तरुणांच्या प्रश्नांना फुटणार वाचा

Rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्रात दसरा सण साजरी केला जात आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर तरुणांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेलाही सुरुवात झाली आहे. आज पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रोहित पवारांनी पुणे ते नागपूर अशा 800 किमीच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात … Read more

रोहित पवार काढणार पदयात्रा!! युवकांच्या प्रश्नांवर उठवणार आवाज

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार राज्यातील तरुणांच्या प्रश्नांना घेऊन काम करताना दिसत आहेत. आता याच प्रश्नांना घेऊन रोहित पवार राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. 24 ऑक्टोंबरपासून म्हणजेच दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला पुण्यातून निघून देहू, आळंदी संत पिठाला नतमस्तक करून सुरुवात करण्यात येईल. युवा संघर्ष पदयात्रेमध्ये … Read more

हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा!! बारामती ॲग्रोवरील कारवाई 6 ऑक्टोबरपर्यंत टळली

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या 72 तासांत प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली होती. मात्र आता या कारवाईवर हायकोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. हायकोर्टाने येत्या 6 ऑक्टोंबर पर्यंत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश … Read more

रोहित पवारांच्या कंपनीवरील कारवाईनंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

rohit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या ७२ तासांत दोन्ही प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली आहे. या कारवाईवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आज शरद पवार … Read more

रोहीत पवारांची बारामती ॲग्रो कंपनी बंद करण्याचे आदेश; ‘या’ 2 नेत्यांच्या सांगण्यावरुन कारवाई?

rohit pawar ajitdada fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा झटका बसला आहे.रोहित पवारांच्या बारामती ऍग्रो प्लान्टवर (Baramati Agro) काल रात्री २ वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई करत येत्या ७२ तासांत कंपनी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी रोहित … Read more

पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली ‘क्रिकेट वर्ल्डकप ट्रॉफी’ची भव्य मिरवणूक; Video Viral

Cricket World Cup Trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला (world cup) सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील पहिले पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे, तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळले जात आहेत. यानिमित्ताने आज पुण्यात क्रिकेट विश्‍वचषक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे विश्वचषकाच्या ट्रॉफीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथकाच्या गजरात … Read more

लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका … Read more