सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदलीमागे ‘या’ बड्या नेत्याचा हात?, पंजाबराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

_Panjabrao Patil Ruchesh Jayavanshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माहिती काढल्यानंतर असे समजले की अशी चर्चा होत आहे की, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे जमत नव्हते. प्रशासनाने केलेली जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा सोमवारी तीव्र आंदोलन करू, अशा इशारा बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील … Read more

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

_Satara News Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दोन दिवसात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सातारा जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे … Read more

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Ruchesh Jayavansh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि. 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी सोहळ्याच्या मार्गाची व का ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच या सोहळ्यादरम्यान सोयी सुविधाचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना … Read more

जमिनी मिळाल्या नाहीत तर आत्मदहन करणार; धोम प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांचा इशारा

Dhom project farmers Ruchesh Jayavanshi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील रेनावळे गावचे उपसरपंच गणेश सणस यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आहे. आमदारांनी याबाबत या प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यावी आणि आमच्यावर आरोप करू नये. पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी वारंवार शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत याचा अर्थ दुसरा काढू नये. आमदार महेश शिंदे यांच्यामुळे जर आम्हाला जमिनी … Read more

Sarkari Yojana : शासकीय योजनांची जत्रा यशस्वी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकार्‍यांनी काम करावे : जिल्हाधिकारी

Satara Ruchesh Jayavanshi News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्हयात शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी तसेच प्रांताधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारी केल्या. शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात मास्कसक्ती!! वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Corona Mask News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात आता ‘या’ गणेशमूर्तींच्या विक्री व बनवण्यावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी गणेशोत्सवात उंच-उंच व आकर्षक गणेशमूर्ती पहायला मिळतात. गणेशोत्सवात प्रशासनाकडूनही अनेक नियम वि आदेश लागू केले जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाकडूनही आवाहन केले जाते. परंतु काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात. त्या पर्यावरणास घटक ठरत असल्याने यावर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

बचत गट उत्पादित वस्तूंचे 24 ते 26 रोजी प्रदर्शनाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी जयवंशीचे आवाहन

Ruchesh Jayavanshi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महिला आर्थिक विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीत महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद मैदान येथे आयोजन करण्यात आलेलया प्रदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी … Read more

शेतकऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करा, अन्यथा आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा : विक्रम वाघ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. या आधारे सरकारने शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना देखील पेन्शन योजना सुरू करावी, अन्यथा आमदार आणि खासदार यांची पेन्शन योजना बंद करावी, अशी मागणी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच अपात्र

NCP Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आहेत. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नेताजी रामचंद्र चव्हाण यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतीच अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 … Read more