सुप्रिया सुळेंना अजितदादांनीच निवडून आणलं; रूपाली चाकणकरांची जोरदार टीका

chakankar and sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत सुप्रिया सुळे खासदार असताना त्यांच्या विरोधात निवडणूक अजित पवार गट कोणाला उभे करेल याबाबत चर्चा रंगली आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व चर्चा सुरू असताना अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली … Read more

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

sharad pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद … Read more

पवारांना सैतान म्हणणाऱ्या सदाभाऊंना चाकणकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या ज्या माणसाला पक्ष स्थापन करून….

Rupali Chakankar On Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. शरद पवारांचा उल्लेख सैतान असा करत त्यांना याच जन्मात पापे फेडावी लागतील असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल्यानंतर नुकत्याच अजित पवार गटात गेलेल्या महिला नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी … Read more

रुपाली चाकणकरांना आमदार व्हायचंय!! ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा

RUPALI CHAKANKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आमदार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत ते सुद्धा सांगितलं आहे. आज पुणे … Read more

धक्कादायक!! राज्यातील 2200 मुली मार्चमध्ये बेपत्ता; रोज सरासरी 70 मुली गायब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिवसाला जवळपास 70 मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत गृहविभागाने या संपूर्ण प्रकरणी विशेष … Read more

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल … Read more

महाराष्ट्रात नंगानाच खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा उर्फीला थेट इशारा

Uorfi Javed and Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचले. तिच्या ट्विटनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा उर्फीवर संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं … Read more

उर्फी जावेदच्या कपड्यांतील वादावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

Supriya Sule Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या कपड्यावरून उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. यावरून राजकारण तापले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता वर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांचे ट्विट; म्हणाल्या, नंगानाच करत फिरतीये तिला..

chitra wagh rupali chakankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरणावरून राज्य महिला आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ याना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. यांनतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी असं म्हणत स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार अशा शब्दात चित्रा … Read more

उर्फी प्रकरण तापलं!! महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; कारवाई होणार??

rupali chakankar chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. उर्फी जावेद हिच्या अंतरंगी कपड्यामुळे आणि स्टाइलमुळे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी काल थेट राज्य महिला आयोगावरच गंभीर आरोप करत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनतर … Read more