‘भूमिकेच्या लांबीपेक्षा भूमिका महत्वाची’! राधे’तील लहान भूमिकेमुळे चाहते नाराज; तरडेंनी काढली समजूत

Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली आहे. हि भूमिका सहाय्यक असून याबाबत त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या चित्रपटात काम का केले याबाबत आता प्रवीण यांनी स्वतःच खुलासा … Read more

बिग बॉसचा आगामी सीजन असणार कपल स्पेशल; ह्या कलाकारांचा समावेश असण्याची शक्यता

Bigg Boss 15

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले आहेत. मात्र यंदाचा आगामी सिझन हा इतर सिझनपेक्षा खूपच वेगळा आणि हटके असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये म्हणे केवळ कपल असणार आहेत. या कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तर अली गोनी … Read more

भाग भाग भाग, आया शेर आया शेर..! आता मिका सिंग आणि केआरकेमध्ये ट्विटर वॉर सुरु

Mika_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या वक्तव्यांमुळे आणि अर्वाच्य समीक्षांमुळे सातत्याने चर्चेत राहणारा, एक एक करत अनेक वाद स्वतःहून हौसेने ओढवून घेणारा बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर. खान अर्थात केआरके याने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत पंगा घेतला आणि फलस्वरूपी सलमानने त्याच्या विरोधात थेट मानहानी दावाच ठोकला. यानंतर आता या वादात बॉलिवूडचा शेर अर्थात गायक मिका सिंगची … Read more

कृपा करून प्रार्थना करा..! अभिनेत्री जरीन खानच्या आईची प्रकृती चिंताजनक; सोशल मीडियावर दिली माहिती

Zareen Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री जरीन खान गेल्या अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहे. गेल्या महिनाभरापासून जरीन सोशल मीडियापासून खूप दूर होती. यामागील कारणाचा तिने नुकताच खुलासा केला आहे. दीड महिन्यांपासून जरीनची आई अतिशय आजारी आहे. यामुळे जरीन आपल्या आईच्या सेवेत व्यग्र आहे. आता जरीनच्या आईची प्रकृती स्थिर होता होता पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती … Read more

‘राधे’साठी नव्हे, तर या कारणामुळे KRK वर केली केस; भाईजानच्या वकिलांकडून मोठा खुलासा

Salman Khan_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वयंघोषित समिक्षक आणि अभिनेता कमाल आर खान अर्थात KRK आणि भाईजान अर्थात सलमान खान यांच्यात नुकताच तापलेला वाद समोर आला आहे. तर सलमानने त्याचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाबाबत कमालने दिलेल्या नकारात्मक टिप्पणी आणि समीक्षांमुळे त्याच्यावर कारवाई केली असे कमालने अर्थात KRKने सांगितले होते. या कारवाईनंतर तर … Read more

किंग खान’च्या ‘पठाण’ मध्ये भाईजान करणार ग्रँड एन्ट्री; सोशल मीडियावर चर्चांना आले उधाण

Shahrukh_Salman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता किंग खान अर्थात शाहरूख खानच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाची अद्यापतरी अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, त्याचे चाहते या चित्रपटाची आ वासून प्रतीक्षा करीत आहेत. त्याचे कारण असे कि तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने कोणतातरी एक चित्रपट करण्यासाठी स्वीकृती दिली आहे. त्यामुळे ‘पठाण’ बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. या … Read more

‘राधे’ से पंगा पडा महंगा..! कारवाईनंतर KRK झाला सैराट; ट्विटरवर केली ट्विट्सची बरसात

Salman Khan_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला नडणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडतेय असे दिसत आहे. केआरके अर्थात कमाल आर खान याने ‘राधे’वर अशी काही टीका केली आहे, की भाईजान जाम भडकला. मग काय? त्याने सरळ के आर के विरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईमुळे बहुतेक केआरके चांगलाच पिसाळला आहे. कारण कारवाईच्या काही तासानंतर … Read more

‘राधे’शी पंगा पडणार भारी..! वॉट्सअप होणार कायमचं बंद; दिल्ली हायकोर्टाने दिले निर्देश

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अगदी काहीच तसंतमध्ये ऑनलाईन अन्य वेबसाईटवर फुकट पाहण्यासाठी उपलब्ध झाला होता. अर्थात ऑनलाईन लीक झाला होता. यामुळे चित्रपटाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर सहजगत्या फिरू लागली. ‘झी ५’ने याविरोधात याचिका दाखल करीत हायकोर्टात धाव घेतली. यावर … Read more

तौक्ते चक्रीवादळामूळे उडून गेला ‘टायगर ३’चा सेट; SKF प्रोडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान

Tiger 3

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. दरम्यान संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अनेक लोकांची घरे, मोठमोठ्या बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या चक्रीवादळात सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा कोट्यवधींचा सेट देखील उडून … Read more

सलमानच्या ‘राधे’वर मनोजचा ‘फॅमिली मॅन’ भारी; चाहते म्हणतायत ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली…!

Radhe V/s The Family Man

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी यांची ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज तुफान गाजली होती. त्यानंतर लगेचच या वेब सिरींजचा दुसरा भाग येण्याची लोक वाट पाहत होते. आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज या वेब्सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते अगदीच भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी … Read more