छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाने दर्शवला पाठिंबा

Sambhaji Raje

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याचा जणू फॅडच आला आहे. आजकाल सगळेच दिग्दर्शक ऐतिहासिक सिनेमा बनवण्याच्या मागे लागले आहेत. मात्र हे सिनेमे कुठलाही अभ्यास न करता अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणाने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून आपल्या समोर सादर केले जात आहेत. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे … Read more

संभाजीराजेंना भाजपने अपक्ष तिकीट द्यावे : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी छ. संभाजीराजे यांना राज्यसभेला अपक्ष पाठिंबा देण्याचा प्रश्न हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक आहे. महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या भाजपने तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः च्या पक्षाच्या कोट्यातून अपक्ष म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिले तर स्वागत करेन. एवढेच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांना हार घालेन असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले … Read more

खासदारकीचा कार्यकाळ संपत आल्याने संभाजीराजेंनी केले ‘हे’ मोठे विधान ; म्हणाले कि…

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदार पदाचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपत आल्यानंतर संभाजीराजे नक्की काय भूमिका घेणार? नवीन पक्ष स्थापन करणार कि कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात खुद्द संभाजीराजे यांनी मोठे विधान केले आहे. संभाजीराजे यांनी आज कोल्हापुरात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी मतदान केले. … Read more

अखेर संभाजीराजेंचे उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या मागण्या

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य … Read more

संभाजीराजेंची प्रकृती बिघडली, मात्र औषधे घेण्यास नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरु असून याच दरम्यान संभाजीराजेंती तब्येत बिघडली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच साखरेची पातळीत घट झाला आहे. मात्र संभाजी राजे यांनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली आहे. डॉक्टरांच्या … Read more

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे – राष्ट्रपतींची भेटीची वेळ ठरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. याबाबत संसदेतही सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाजप खासदार तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आता राष्ट्रपतींनी २ सप्टेंबर हि भेटीची वेळी दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती … Read more

नांदेडमधील संभाजीराजेंचे आंदोलन भाजपप्रणीत, मराठा संघटना नव्हत्या : अशोक चव्हण

नांदेड | आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवरून संसदेत भाजप उघडा पडला असून, मराठा समाजाला वस्तुस्थिती लक्षात आली आहे. त्यामुळे खासदार संभाजी राजे यांच्या आडून भाजप ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न करीत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेला मी उत्तर देणार … Read more

संभाजीराजे माहिती घ्या; आजचे आंदोलन हे भाजप प्रणीत होते का? – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी आज राज्य सरकारवर तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीकाही केली. यावर चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. “माझ्यावर संभाजीराजेंनी टीका केली. त्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मात्र, संभाजीराजेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, राज्यात आज झालेले आंदोलन हे भाजपप्रणीत होते. हे त्यांना माहिती … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीबाबत छत्रपती संभाजीराजेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात आज १६ जूनला कोल्हापूर मध्ये खासदार संभाजीराजे यांचे पहिला आंदोलन हे यशस्वीपणे पार पडले. यावेळी मराठा समन्वयकांशी बोलत असताना संभाजीराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार जून रोजी आपल्याला भेटण्यासाठी फोन केला होता असा मोठा खुलासा केला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठी क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न … Read more