Browsing Tag

sangali flood

म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी

मुंबई प्रतिनिधी |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्थितीने झालेल्या विध्वसांतून नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यातील जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला दाद…

विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

सांगली प्रतिनिधी | अकस्मात आलेल्या महापूराने कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस कडेगावालाही चांगला फटका बसला आहे. ही पूरस्थिती वर्णन करण्यासाठी कदम यांनी…

पूरग्रस्तांची स्थिती बघून राज ठाकरेंच्या पत्नीच्या डोळ्यात आले पाणी

सांगली प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील ब्रह्मनळी गावाला भेट दिली आहे. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.…

पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

सांगली प्रतिनिधी |  आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी पोचण्यात उशीर झालेले ब्रम्हनळी गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या बोटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध गेल्यावर बोट…

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व…

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या खासदार, आमदार, नगरसेवक , जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपले एका महिन्याचे वेतन सांगली आणि…

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील…

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपला ५ कोटींचा खासदार निधी पूरग्रस्तांना देण्याचे…

घोर टीकेनंतर फडणवीसांचे तुगलकी सरकार नरमले ; पूरग्रस्तांना देणारा रोखीने मदत

सांगली प्रतिनिधी | राज्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अपयशी ठरले असताना त्यांनी बँक खात्यावर पूरग्रस्तांना मदत जमा करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या…

माध्यमांमध्ये टीका होताच पुरग्रस्तांच्या मदतीचा तो फोटो जयंत पाटलांनी हटवला

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज स्वतःचे फोटो लावून मदत करू नका असे आवाहन केले असले तरी नेते या स्थितीचे राजकारण करण्याचे सोडत नाहीत. मात्र जयंत पाटील यांनी शिथापीने…

देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या अनेक निर्णयाबद्दल लोकांमधून असंतोष निर्माण होता ना आपण पहिले आहे. अशाच प्रकारचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असून त्या निर्णयामुळे मोठा वाद उभा…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com