Golden Razor : विषयच हार्ड! चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी; ग्राहकांची तुफान गर्दी

Golden Razor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Golden Razor) एकीकडे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आवाक्याबाहेरचा विषय होऊ लागला आहे. असे असताना जर तुम्हा सोन्याच्या वस्तराने दाढी करायला मिळणार असेल तर असा थाट कुणाला नको वाटेल? ही केवळ कल्पना नाही बरं का. तर हे वास्तव आहे. सांगलीतील एका सलूनमध्ये चक्क सोन्याच्या वस्तराने ग्राहकांची दाढी … Read more

मित्रांच्या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा झाला दुर्दैवी मृत्यू

death

सांगली | संजयनगर परिसरात असणाऱ्या लव्हली सर्कल जवळ मित्रांनी केलेल्या मारहाणीत भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिरोज शेअरली शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने शेख याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा … Read more

अबब!!! नागरीवस्तीत आढळली तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात महापुरानंतर आता मगरींचे संकट समोर आलं आहे. सांगली शहरासह कसबे डिग्रज, भिलवडी, औदुंबर परिसरात पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार सुरू आहे. पाणी ओसरू लागताच घराकडे परतणार्‍या लोकांना मगरींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी सांगलीवाडी येथील धरण रोड परिसरातील वीर मराठा चौक येथे तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर शेतकडेला … Read more

धक्कादायक ! नवजात अर्भक फेकले नाल्यात; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सांगली | शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील अप्पा कासार झोपडपट्टी येथील एका नाल्यात चार महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. परिसरातील नागरिकांनी मृत अर्भक नाल्यात पडल्याचे पहिले, त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, महापौर आणि आयुक्त तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अर्भकाला बाहेर … Read more

‘अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला काहीच सापडले नसेल’ – जयंत पाटील

सांगली | अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, असे महत्त्वाचे विधानही पाटील यांनी केले. देशात आणि राज्यात कोविडमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचे केंद्रातील भाजप … Read more

वादळी वारा व पावसाने वीज अंगावर पडून महिला ठार

सांगली | जत शहरातील विठ्ठलनगर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज कोसळून तुळसाबाई यशवंत डोंबाळे या ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. जत शहरात रविवारी दुपारी 3 च्या दरम्यान सदर घटना घडली. तुळसाबाई डोंबाळे या राहत असलेल्या विठ्ठलनगर पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंत मळ्यात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस … Read more

शासकीय रुग्णालयातच रेमडीसीव्हीरचा काळा बाजार; मृत रुग्णाचे इंजेक्शन ३० हजारांना विकले

सांगली | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. याचाच गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने गरजू रुग्णांना हे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केला आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनच काळ्याबाजाराने विकत असताना मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरीचारकासह एका खाजगी लॅब टेक्निशियनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून … Read more

प्रांताधिकार्‍यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप

इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more