सांगली : बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे महानगरपालिकेने फिरवली पाठ

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची … Read more

पतीला खासदार बनवण्यासाठी ‘या’ खासदाराची पत्नी प्रचाराच्या मैदानात

Untitled design

 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे   विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वानी संजयकाकांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे.त्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्क्याने काकांना विजयी करा. असे आवाहन खासदार संजयकाकांच्या पत्नी ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी केले. सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ अभयनगरमध्ये सौ मिनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला मेळाव्यात उपस्थितांसमोर त्या बोलत होत्या.  स्वागत व प्रास्ताविक करताना … Read more

सांगली : अपघातात लष्करी जवानांचा मृत्यू

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाघवाडी फाटा ते रेठरेधरण मार्गावरील जांभूळवाडी फाटयाच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जितेंद्र धनवडे या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाव्हीने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे. ओझर्डे येथील जितेंद्र धनवडे हे सात वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहे. १० दिवसांपूर्वी सुट्टी … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘या’ गावी सापडला बेसुमार स्फोटकांचा साठा

Untitled design

सांगली । प्रतिनिधी तासगाव तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये ५८७ जिलेटीनच्या कांडया, ४४७ डिटोनेटर्स व एक ट्रैक्टर ३ लाख १२ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील रतनलाल गुजर सह एक साथीदार अशा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीवायएसपी अशोक बनकर व … Read more

खासदार संजय पाटील परराष्ट्र मंत्री असते तर देश विकून खाल्ला असता

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभा निववडणुकीच्या प्रचाराला राजकीय रंग चढू लागण्याने सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशात गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय पाटील जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार … Read more

दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून निर्घृण खून

Untitled design

सांगली प्रतिनिधी | तासगाव येथे जुन्या भांडणाचा राग आणि मोबाईल बघायला न दिल्याचे कारणातून सेंट्रींग काम करणार्‍या कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून खून केला. तासगाव कृषी विभागाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या नवीन बेदाणा मार्केटच्या बिल्डींगमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सन्मुख कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून दुर्गाप्पा जंगम … Read more

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचे बोगस अर्ज देऊन मोठी फसवणूक…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग येथे असलेल्या मिशन हॉस्पिटलच्या शाखेमध्ये नर्स व महिला बचत गटामार्फत रुग्णांची फसवणूक करण्यात अली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा बोगस अर्ज ग्रामस्थांकडून भरून घेवून त्यांच्याकडून ५० रूपांचे फॉर्म भरल्यानंतर २ लाख मिळणार असे सांगून फसवणूक केली जात होती.ग्रामस्थांना याबाबत संशय आल्याने ग्रामस्थांनी नर्स व बचत गटातील महिलांना … Read more

विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | वसंतदादांच्या समाधीस्थळावरून वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हा पट्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. सहजासहजी हार मानणार नाही. पैसे नसले तरी यावेळी आपल्याला पैसे आणि मतं दोन्ही मिळतील.’ २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मीच असेन आणि निवडून येऊनच दाखवू. असं म्हणत वसंतदादांच्या नातू विशाल पाटील … Read more

सांगलीत जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी केली रंगांची मुक्त उधळण…

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीत कॉंग्रेस की स्वाभिमानी उमेदवारीवरून राजकीय धुलवड सुरू आहे. भाजप उमेदवार जाहीर करून प्रचारालाही लागली आहे. निवडणुकीत जरा रंग भरत आहे. अशा धामधुमीच्या वातावरणात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने मिळून आज संयुक्तपणे रंगपंचमी निमित्ताने ‘रंग’ उधळले. सुट्टीच्या दिवशी रविवारी पोलीस मुख्यालयात रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळाली. रंगपंचमीचा सण सोमवारी असताना … Read more

मुलीचा चौथा वाढदिवस साजरा केला बस स्थानकात

Unique Birthday Celebration

सांगली प्रतिनिधी| सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे आणि सुनंदा पाटील यांची मुलगी स्वरा हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त एस.टी. वाचवा, एस.टी. वाढवा जनजागृती सभेचं आयोजन करुन साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस. “गरिबांच्या हक्काची एसटी वाचवा एसटी वाढवा” या पुस्तकाच्या २०० प्रती सुनंदा पाटील आणि शिवराम ठवरे यांचेकडून त्यांची मुलगी स्वराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एसटी कर्मचारी आणि प्रवासी यांना मोफत … Read more