भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सध्या राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमकाचा पवित्रा घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आमदार संजय … Read more

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हातून संपवण्याचा डाव.., राजकिय वर्तुळात खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून … Read more

युतीत पुन्हा जुंपली!! शिंदेंच्या आमदाराने काढली भाजपची औकात

shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रात मोदी महाराष्ट्र शिंदे या जाहिरातबाजीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच ठिणगी पेटली आहे. या जाहिरातीनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका करत त्यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे याना प्रत्युत्तर देत थेट भाजपची औकातच काढली आहे. बाळासाहेब नसते तर … Read more

संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन घेतलेय; शिंदे गटातील नेत्याचे प्रत्युत्तर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा तिथे त्यांना गुंगीचं एक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे त्यांची गुंगी उतर नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली. त्यांच्या टीकेला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे … Read more

संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा चावलाय; शिंदे गटाची जहरी टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला बसून यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही अशी टीका त्यांनी केल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांना पिसाळलेला कुत्रा लावलाय अशा शब्दात त्यांनी … Read more

सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…

Supriya Sule Eknath Shinde Grup MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर वारंवार टीका केली जात आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मात्र, आता सुप्रिया सुळे शिंदे गटातील आमदाराचे कौतुक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले त्या विरोधात … Read more

राज्यपालांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक; संजय गायकवाडांचा थेट इशारा

sanjay gaikwad Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत छत्रपतींचा वारंवार अपमान होत … Read more

बुलढाण्यात शिवसेना- शिंदे गटात तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित … Read more

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही असा स्पष्ट इशारा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला. संजय गायकवाड म्हणाले, किरीट सोमय्यांनी असं समजू … Read more

शिवसेनेचं धनुष्यबाण आम्हालाच मिळणार; बंडखोर आमदाराचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण आम्हांलाच मिळणार असून येत्या 2-3 महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात. पण त्यांच्या भोवताली असलेले काँग्रेस- राष्ट्रवादी त्यांना सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत … Read more