चित्रा जी, संजय राठोड आठवतायत का? उर्फी जावेदने घेरले

Uorfi Javed chitra wagh sanjay rathod

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात टि्वटर वॉर पहायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या अतरंगी स्टाइलमुळे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असं म्हणत त्यांनी थेट उर्फीच्या थोबाडीत मारण्याची भाषा केली. यांनतर उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ … Read more

संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत; म्हणाल्या की…

Chitra Wagh Sanjay Rathore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारचा राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यावरून भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत … Read more

उद्धव ठाकरेंना समजवण्यात यश आले होते, पण…; बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोर आमदार सुरतला गेल्यानंतर मी, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना आमचं म्हणणं पटवून दिले होते. त्याला आम्हांला यशही आले होते. पण त्यानंतर संजय राऊत विरोधात बोलू लागले आणि आमच्यावर टीका करू लागले. त्यांनीच कळ लावली असा आरोप संजय राठोड यांनी केला. संजय राठोड यांनी … Read more

मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी नक्की जाईन; ‘या’ बंडखोर आमदाराने केलं मोठं विधान

Sanjay Rathod Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार आता त्यांच्या मतदार संघात दाखल झाले आहेत. यामध्ये असलेले दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोड यांनी मतदार संघात पोहचतात मोठं विधान केले आहे. “आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत … Read more

भास्कर जाधवांचे झंझावाती भाषण; सरनाईक, संजय राठोड वरून भाजपवर निशाणा

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी आज झंझावाती भाषण करत सभागृह दाणादुन करून सोडलं. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक आणि संजय राठोड यांचे थेट नाव घेत भाजपवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी सोबत सत्तास्थापन करताना तुमचं हिंदुत्त्व कुठे गेलं होत असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला, पहिल्या दिवसापासून भाजपची कृती हे सरकार … Read more

पूजा चव्हाण प्रकरणातील 56 मिनिटांची सीडी बाहेर काढू; शिवसैनिकांचा संजय राठोड यांना इशारा

sanjay rathod pooja chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनीच पूजा चव्हाण हिची हत्या केली असून 56 मिनिटांची एक सीडी बाहेर काढू असा थेट इशारा यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल; शिवसेना नेत्याचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार टिकण्याबाबत भाजपकडून शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आगामी निवडणुका स्वबळाबर लढण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहे. त्यांच्यानंतर आता शिवसेना नेते संजय राठोड यांनी आघाडी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना नेते तथा माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आज माध्यमांशी संवाद … Read more

पोलिसांना मिळाले शिवसेना नेते संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यातील कथित कॉल रेकॉर्डिंग

sanjay rathod

पुणे । 22 वर्षीय पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात पुणे पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, मृत्यूच्या 4-5 दिवस आधी, महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय राठोड आणि मुलीमध्ये बरेच मोठे संभाषण झाले. असा दावा केला जात आहे की, एकदा या दोघांमध्ये सुमारे 90 मिनिटे एवढे संभाषण झाले. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणचा … Read more

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?? शिवसेना नेत्याचं मोठं विधान

sanjay rathod

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. परंतु संजय राठोड यांच्या सारख्या धडाडीच्या नेत्याची गरज असून ते लवकरच मंत्रिमंडळात दाखल होतील अस मोठं विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. संजय राठोड हे बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यपद्धती धडाक्याची … Read more

पुढचा वनमंत्री कोण ? सध्या सुरू आहे “या” नावांची चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कथित ऑडियो क्लिप्स पुढे आल्यामुळे,समाज माध्यमांवर फोटो व्हायरल झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे पुढचा वनमंत्री कोण ? असा प्रश्न आता उभा राहतोय. या संदर्भात अशीही माहिती समोर आली आहे की वनमंत्री पदासाठी काँग्रेस आतून लॉबिंग करत आहे. एखादे आपल्याकडचे … Read more