“महागाईचा विळखा घट्ट होतोय, पर्वा कोणाला आहे का?” राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महागाईच्या विषयावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलेला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून सामनातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था, वाढत असलेली महागाई याबाबत केंद्र सरकार काहीच करीत नसल्याचे दिसते. या त्रासातून जनतेला बाहेर काढण्याऐवजी ते हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे सामान्यांचा श्वास त्यात … Read more

अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्या; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून या वेदना कमी केल्या. भाजपचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न … Read more

राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे आमच्या घटनेचे दुर्दैवच ; राऊतांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राज्यपालांवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला असून त्यांनी “राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे हे आमच्या घटनेचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले … Read more

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी साधणार संवाद; उद्धव ठाकरेही होणार सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून … Read more

महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी; संजय राऊत संतापले

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून केंद्र सरकारवर टिकेचा भडीमार केला आहे. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली मर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे. संजय राऊत म्हणाले, … Read more

‘त्या’ सगळ्या बाटल्या संज्यानेच रिकाम्या केल्या; राणेंची राऊतांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्यानंतर राज्यात राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर … Read more

घटनादुरुस्ती विधेयक तीस वर्षांपूर्वीचे,“आमच्या हाती कधी तागडी-तराजू नाही आला”; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आजही चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “127 व्या घटनादुरुस्तीचं विधेयक अर्धवट आहे. या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर 50 टक्क्यांची जी मर्यादा आहे ती 30 वर्षांपूर्वीची आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार, बंदूक राहिली … Read more

दारुच्या त्या बाटल्या भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेवरून भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपला टोला लगावला आहे. “दारूच्या बाटल्या या काही आमच्या काळातील नाहीत. त्याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर त्या भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात त्यानंतर समजेल कि त्या … Read more

आरक्षणाच्या चर्चेवेळी राणे, दानवे का गप्प राहिले?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक चर्चेनंतर संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या विधयकावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपंचे केंद्रीयमंत्री नारायण राणे व रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी संसदेत ज्यावेळी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राणे व दानवे दोघे गप्प का राहिले? … Read more

आरं बाबा, तुझ्या दंडात किती ताकद आहे ते बघ; चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर कोल्हापूरी शैलीत हल्लाबोल

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावल्या नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात … Read more