फडणवीसांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; राऊतांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरून आता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आणि घटना दुरुस्ती वरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस हे वकील असून त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत … Read more

2024 च्या निवडणुकीत जनता आशीर्वाद देईल; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरूनआता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घटना दुरुस्ती व भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून भाजपला टोला लगावलेला आहे. त्रस्त झालेली जनता, लोक 2024 च्या निवडणुकीत आशीर्वाद देईल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आज … Read more

संजयजी, खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद; चित्रा वाघ यांचा निशाणा

sanjay raut chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधीनी दिल्लीतील एका बलात्कार पीड़ित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले होते. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका … Read more

रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊतांचे दानवेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दानवेंवर पलटवार केला आहे. … Read more

खेलरत्न पुरस्काराचे नामकरण ही देशभावना नव्हे तर राजकीय खेळ; शिवसेनेची मोदींवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णय म्हणजे लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदींवर सडकून टीका केली आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केलीजात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून … Read more

शिवसेना यूपीए मध्ये जाईल का?? चंद्रकांत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना जर कॉंग्रेसप्रणित यूपीए मध्ये गेली तर आश्चर्य वाटणार नाही असे विधान त्यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची काँग्रेससोबतीच जवळीक पाहता युपीएत जातील का? असा प्रश्न … Read more

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद म्हणजे बुडत्याला काडीचा आधार : अरविंद सावंत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीवरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज निशाणा साधला. यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राणेंवर जोरदार टीका केली. “ज्या नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. अशा या बुडत्याला काडीचा आधार असलेल्यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर टीका करू नये,” … Read more

राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, तो पक्ष संपतो; राऊत-गांधी भेटीवर राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेट झाली होती. यावेळी दोघांच्यामध्ये राजकीय चर्चाही झाली. यावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाबाबत बसुल्ताना राणे यांनी म्हंटल आहे की, काँग्रेस , शिवसेना हा पक्ष आता संपत चालला आहे. यातील राहुल गांधी … Read more

राहुल गांधी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेल्यावर भाजप पुढाऱ्यांना संताप का यावा; राऊतांचा रोखठोक सवाल

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे, अशी टाका करत बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत, अशी अपेक्षा शिवसेना … Read more