“नवे विद्युत विधेयक देशाच्या हिताचे नाही”- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या वीजबिलांबाबत केंद्र सरकारकडून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अशात नवीन विदुत विधेयक तयार केले जात असल्याने याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थिती केली आहे. तयार करण्यात येत असलेले नवे विधेयक हे देशाच्या हिताचे नसून त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. आता … Read more

तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरूडला आला ,आम्ही काय बोललो का? राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिल्यानंतर संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या दुखत्या नसीवर बोट ठेवले. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरूड ला आला तर आम्ही काय बोललो का असा टोला … Read more

चंद्रकांत पाटलांना स्वतःचे गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; हसन मुश्रीफांनी फटकारले

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटलांना फटकारत त्यांचा खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः चे गाव राखता आलं नाही आणि … Read more

चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजला संजय राऊतांचा टोला; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीवरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजवरून राऊतांनी आपल्या शैलीत टोला लगावला. “मुंबई महापालिकेवर विरोधक काही ताकद अजमावत असतील तर त्यांनी आजमावी. मात्र, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा हा व्यक्तिगत स्वरूपाचा नाही. तो तसाच फडकत राहणार आहे. काही फरक पडत नाही,”असे … Read more

महापालिकेची निवडणूकीवरून चंद्रकांत पाटलांनी राऊतांना दिले ‘हे’ चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. यावेळी पाटील म्हणाले की, “जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवून दाखवावी.” भाजप व शिवसेना या दोन्ही … Read more

…तर पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या राऊतांवर ही वेळच आली नसती; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असे नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षण हा केंद्राचा अधिकार आहे असं म्हंटल्यानंतर राणे आणि चंद्रकांत पाटील यांना कोर्टाचा … Read more

सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात ; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ अशा मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरून राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ” सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात असल्याचे राऊतांनी यावेळी म्हंटले. दिल्ली येथे आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी … Read more

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा; रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणावरही टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय संजय राऊत यांना झाली असून त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणून दाखवावे. असे आव्हान रवी राणा यांनी राऊतांना दिले आहे. महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं … Read more

50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 50 टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व … Read more

जास्त दुडूदुडू धावू नका, दम लागून पडाल; राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दरम्यान राज्यपाल ज्या पद्धतीने दुडूदुडू धावत आहेत, पण तुम्ही दम लागून पडाल असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे … Read more