मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊतांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून सध्या मोदी सरकारवर चोहोबाजूनी टीका होऊ लागली आहे. तर शिवसेना, काँग्रेसकडून भाजपवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ” पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. … Read more

राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; अमोल कोल्हेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारले आता त्यांनी देखील राऊतांना पाठिंबा दिला आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आपल्याला अभिमानच असेल अस अमोल कोल्हे यांनी म्हंटल. अमोल कोल्हे म्हणाले, कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर … Read more

संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; आता पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी देखील संजय राऊतांच्या सुरात सूर मिसळत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्रातील पूरस्थितीवर भाष्य करताना पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी याबाबत विचारले असता पवार म्हणाले, आम्हाला आनंदच आहे. … Read more

तळी उचलण्याची सवयच असलेल्याना…; राणेंचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाली. दरम्यान या घटनेनंतर सर्व राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे सुरू केल्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेने आज सामना अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीकास्त्र सोडल्या नंतर आता … Read more

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भरभरून शुभेच्छा दिल्या. अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. तो … Read more

संकटसमयी विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या गावात मदत व पुनर्वसनाचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर तळीयेत राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, … Read more

गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं ; नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेना यांच्यात सध्या बिनसलेलं दिसत आहे. कारण नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे पक्षाबद्दल ‘सामना’तून टीका केल्यानंतर पटोले यांनी आपल्या शैलीत इशारा दिला आहे. “मी ‘सामना’ वाचत नाही, गांधी परिवारावर टीका करण म्हणजे … Read more

काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे का?? सामनातून काँग्रेसवर बाण

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव … Read more

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका; पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची संजय राऊतांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय … Read more

२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार तर २०२१ मध्ये पाऊस जबाबदार, ऐसा कैसे चलेगा; भाजपचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यांनंतर शिवसेनेनं देखील सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी २०१७ मधील सामना अग्रलेखातील … Read more