देशाचे अर्थचक्र गतिमान, पण गरीबांचे जगणे मंदावले; शिवसेनेचा मोदी सरकारवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या महागाई वरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. केंद्र सरकार म्हणत की देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. पण त्या अर्थचक्रात गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे जगणे मंदावले असा टोला शिवसेनेने लगावला. देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे … Read more

‘ते’ 12 जण गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का? आमदारांच्या नियुक्ती वरून राऊतांचा सवाल

raut and koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का अस विचारत जी 12 जणांची नावे आम्ही आमदार नियुक्ती साठी दिली ते काही गुंड किंवा तालिबानी ट्रेनिंग घेऊन आलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 … Read more

संजय राऊतांना अंतर्गत शत्रूपासून धोका; सुरक्षेवरून आशिष शेलारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना- राणे वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य करत संजय राऊतांना अंतर्गत शत्रूपासून धोका आहे असं म्हणल आहे. आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला … Read more

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ; राणे – सेना वादानंतर वाढवली सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सेना – भाजप मध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे समजते आहे. संजय राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या … Read more

ठाकरे- राणे वादाला शिवसेनेतील ‘हे’ नेते कारणीभूत; नितेश राणेंचा आरोप

Rane Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घमासान सुरू आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. दरम्यान राणे- ठाकरे वादाला शिवसेनेतीलच काही नेते कारणीभूत असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी … Read more

संजय राऊत सारखी माणसे पैसे टाकले की मिळतात; राणेंची सडकून टीका

Bjp nitesh rane criticism shivsena and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. नितेश राणे म्हणाले, संजय राऊत सारखी … Read more

तुम्ही खणलेल्या खड्ड्यात एके दिवशी तुम्हीदेखील पडू शकता; राऊतांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या नेत्यांना सध्या ईडीला सामोरे जावे लागत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारावर आहेत. दरम्यान याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना खचणार नाही. केंद्रानं चौकशी कराव्यात, … Read more

ईडीचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी विकोपाला गेला आहे. याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ईडीने त्यांचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते गेल्या काही दिवसांपासून भाजप … Read more

घरावर याल तर यापुढे सोडणार नाही; नारायण राणेंचा इशारा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचा आजचा जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो.. असे सांगत राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. आता मुलांवर … Read more

बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलणार नाही; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. याअगोदर राऊत यांनी अग्रलेखाचा माध्यमातून राणेंवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान राणेंनी केलल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे भाजपने समर्थन केले होते. त्यावरून राणेंवर राऊतांनी टीका केली आहे. राणेंनी बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची समीकरणे बदलणार नसल्याची टीका राऊतांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more