साताऱ्यातील कास धरण लवकरच होणार जनतेस समर्पित; उदयनराजेंकडून पाहणी

Udayanraje Bhosale Kas Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव/धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सध्या काम सुरु असल्यामुळे कास धरणाच्या कामाची आज साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे हे कास धरण लवकरच जनतेस समर्पित होई, असे सांगितले आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी … Read more

Satara News : बोलत नाही म्हणून रागाच्या भरात तरुणीला उचलून पायरीवर आपटलं

Shahupuri Police Station News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक्कदा रागाच्या भरात काहीजण कृत्य करून बसतात. नंतर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. अशीच एक घटना सातारा शहरात घडली आहे. बोलत नाही याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले आहे. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच … Read more

साताऱ्याच्या कास तलावाचा 3 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

Satara Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वातावरणात उष्माघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे नदी, नाले आणि तलाव, ओढ्यांतील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. सातारा शहरास कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, कास तलावाचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद ठेवला जाणार आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीने सातारकरांना पाणी जपून वापरण्याचे … Read more

सातारा शहरात तीन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील गोडोली, कोडोली व सदरबझार येथे चोरट्यांनी बंद घरे टार्गेट करून 8 लाख रुपये किमतीच्या सुमारे 22 तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. दुसरीकडे दोन चोरट्यांनी दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून मंगळसूत्र लंपास केले. दरम्यान, सलग दोन दिवस चोरट्यांनी धुडगूस घातल्याने नारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. विमल बाबुराव … Read more

साताऱ्यात भरदिवसा युवकावर कोयत्याने हल्ला

Shahupuri Police Station

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात पुन्हा एकदा साताऱ्यात बकासुर गॅंग पुन्हा सक्रीय झाली आहे. शहरातील प्रतापगंज पेठेत एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. घटनास्थळी शाहूपुरी पोलिस दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील प्रतापगंज पेठेत भरदिवसा हा हल्ला झाला. लोकांची गर्दी असताना हा हल्ला झाल्याने परिसरात लोकांच्यात भीतीचे वातावरण होते. कोयत्याच्या … Read more

साताऱ्यात अभाविपची 1 हजार 75 फूट तिरंगा पदयात्रा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा कडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सातारा शहरात 1075 फूटी भव्य तिरंगा पदायात्रेचे आज आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अभाविपने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शेवटला व विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. … Read more

सातारकरांची पाण्याची चिंता मिटली : कास धरण ओव्हरफ्लो

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हर फ्लो झाले असून सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कांदाटी खोऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे. पूर्वीपेक्षा कास धरणाची उंची वाढविण्यात आली असूनही धरण भरल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले कास पठारावरील कास धरण भरलेले आहे. याठिकाणी पर्यटक … Read more

चोरट्याचा डल्ला : साताऱ्यात डाॅक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

सातारा | सातारा शहरात बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डॉक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास करण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेल्या कारची पाठीमागील काच फोडून 3 लाख 59 हजार 200 रूपये लंपास करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील विसावा नाक्यावर एक हॉटेल आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलसमोर रस्त्यावर कार … Read more

साताऱ्यात भरदिवसा तरूणाला मारहाण करून रोकड पळविली

सातारा : सातारा शहरातील मुख्य चाैकाचे ठिकाणावरील पोवई नाका परिसरात भर दिवसा एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना आज शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी हल्लेखोरांनी या तरुणाजवळील 2 लाखाहून अधिक रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी … Read more

साताऱ्यात दोन गटात तुफान दगडफेक, हाणामारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काही युवकांनी मोठमोठी दगडे घेवून एकमेकांवर फेकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्रीकरण व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल शुक्रवारी दि. 12 रोजी … Read more