साताऱ्यात दांडिया कार्यक्रमातील गोळीबार करणारे जेरबंद

Satara Shooters Arrested

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सेंट पॉल हायस्कृल येथे दांडिया कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीवरुन पिस्तुलांमधून एकावर गोळीबार करत दहशत माजवून पळून गेलेल्या तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. एका संशयिताच्या घरी ते लपून बसले होते. पोलिसांनी छापा मारून त्यांना अटक केली. अमिर सलिम शेख, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे आणि साहिल विजय सावंत अशी … Read more

पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा : एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Kolhapur Police Mahesh

कराड | एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी … Read more

बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला

Shashikant Ghorpade

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे बुधवारपासून बेपत्ता झाले होते. शिंदेवाडी येथील एका हाॅटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शशिकांत घोरपडे हे सारोळा येथील नदीकडे जाताना कैद झाले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून ते नीरा नदीपुलावरून बेपत्ता झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात … Read more

वाढदिवासाचे सेलिब्रेशन सांगून 17 वर्षीय युवतीवर बलात्कार : आरोपी 2 दिवसांनी जेरबंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील धोम धरणाच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी वाई तालुक्यातील एका गावातील 17 वर्षाच्या अल्पनयीन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी आकाश प्रवीण पोळ (वय- 22, रा. धोम) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु घटनेनंतर आरोपी दोन दिवसापासून फरार झालेला होता, त्यास वाई पोलिासांनी अटक केलेली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली … Read more

कास- यवतेश्वरला फिरायला गेलेल्या काॅलेजच्या युवतीचा अपहरणाचा बनाव उघड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील एक कॉलेजमधील अल्पवयीन युवती सोमवारी आपल्या पालकांसोबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आली होती. तिने वाय. सी. कॉलेज ते पेंढारकर हॉस्पीटल मार्गावर दुपारी 3:45 वा. सुमारास अपहरण करण्याचे उद्देशाने एका पांढऱ्या रंगाच्या ओमनी वाहनातील पाठीमागे बसलेल्या अनोळखी बुरखाधारी व्यक्तीने तिच्या दंडास ओढून गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. सदरची … Read more

इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर शेतात दोघांची भेट अन् बलात्काराचा गुन्हा दाखल

instagram

सातारा | सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर युवक- युवतीची ओळख झाली, पुढे लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केला. अखेर युवती 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर बलात्कार करून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नास नकार दिल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबधित युवतीने फिर्याद दिली. शुभम भालेराव (मूळ रा. निगडी अंगापूर, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव … Read more

लिफ्टच्या बहाण्याने लॅपटाॅपची चोरी करणाऱ्यास 2 तासात अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे येथून चारचाकी वाहनातून कोल्हापूरला जात असताना शिरवळ येथे एका युवकास लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले होते. परंतु सातारा पोलिसांच्या सतर्कतेने व काैशल्यपूर्ण तपासाने अखेर लॅपटाॅप चोर सापडला. कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथील एका युवकास अवघ्या दोन तासात पकडले आहे. याप्रकणी अोमकार मनोज जंगम (वय- 23, रा. जयगाव) या संशियत आरोपीस … Read more

साताऱ्यातील गोळीबार प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दांडिया दरम्‍यान झालेल्‍या वादानंतर पाठलाग करत युवकासह स्‍थानिक नागरिकावर बुधवारी मध्‍यरात्री गोळीबार करण्‍यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात पाच जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, पोलिसांनी घटनास्‍थळावरून गोळ्या, पुंगळ्या तसेच धारदार शस्‍त्रे जप्‍त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्‍पवयी मुलास ताब्‍यात घेतले होते. अमीर शेख (रा.वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्‍यामागे, … Read more

खा. उदयनराजेंचे विरोधकांना जाहीर आव्हान : मला सांगा कधी यायचे, एके- एकेकाडे बघतो

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे, दुर्दैव असून महिलांना मारहाण करणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे. पुरूषार्थ याला म्हणत असतील तर दम असेल तर दाखवा ना मग. मला सांगा कधी यायचे बघतो एके- एकेकाडे असे जाहीर आव्हान खा. छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना दिले. सातारा नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more

साताऱ्यात दांडिया खेळला गालबोट, अज्ञाताकडून हवेत फायरिंग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात मंगळवारी रात्री दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाली. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस … Read more