मुलीचा ताबा मिळवण्यासाठी त्याने केले चक्क स्वत:च्या बायकोचेच अपहरण; सासूला दिली धमकी

सातारा | सहा वर्षांच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी स्वत: बायकोचे अपहरण करून तिला मारण्याची धमकी सासूला दिल्याची फिर्याद दाखल झाली आहे. नवरा व त्याच्या मित्रावर मोहोळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी गोरे (रा. टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) व विठ्ठल माळी (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. … Read more

कोरोनाबाधितांचा लपवून अंत्यविधी आला अंगलट, पाचजण कोरोना पॉझिटिव्ह

corona virus

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आजारपणातून आराम मिळावा म्हणुन परगावी लेकीने नेलेल्या येथील एका ७८ वर्षीय वयोवृध्द महिलेला लोणंदमध्ये कोरोनाची बाधा झाली. पुढील उपचारासाठी तिला कोरोना हॅास्पीटल नेताना तिचा वाटेतच मृत्यु झाला. हा प्रकार नातेवाईकांनी लपवून विंगला आणुन अंत्यसंस्कार तिच्यावर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थीत ४० जणांची कोरोना चाचणी … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला, रविवारी ४०७ कोरोना पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख आजही तसाच वाढलेला आहे. रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ जण बाधित तर ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३,१५९,२९३,३७१, ४९५, ३६५ तर रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ असा बाधितांचा … Read more

कराड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार , तर शहरात 52 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. शनिवारीही कोरोनाबाधितांच्यात वाढ झाली. कराड शहरात शनिवारी चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्ण संख्या ५२ झाली असून तालुक्याची रुग्णसंख्या 101 इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाच्या विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना कराडकरांना केलेल्या आहेत. कराड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशात … Read more

बाळासाहेबांच्या नंतर मी लोणंदकरांच्या ठामपणे पाठीशी – पृथ्वीराज चव्हाण

pruthviraj baba

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा :-लोणंदचे नेते बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील आदींच्यासह भागातील प्रमुख नेते मंडळी व काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब बागवान यांचे काल निधन झाल्यानंतर आज त्यांची अंत्ययात्रा लोणंद … Read more

महिलेला दवाखान्यात घेऊन जाणारा कार चालकच निघाला लुटमारीचा सूत्रधार

dhebewadi police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी भागातील दिवशी घाटाच्या परिसरात दिवसाढवळ्या कार अडवून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या गुन्ह्याचा ढेबेवाडी पोलिसांनी २४ तासात उलगडा केला. त्या महिलेला दवाखान्यातून घरी घेवून चाललेला कारचालकच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्ह्यातील संशयित व त्याच्या अन्य एका साथीदाराकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागीने जप्त … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चालू वर्षात नवाउंच्चाक, एका दिवसात तब्बल ४९५ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. गुरुवारी (दि २५) चालू वर्षातील कोरणा बाधित आजचा आकडा उंच्चाक गाठलेला पाहायला मिळाला. एका दिवसात तब्बल एका दिवसात ४९५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले … Read more

अजितदादांच्या सभेला कोविडचा नियम नाही मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियम : राजू शेट्टी

raju shettty ajitdada

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे. आम्हांला कोविडचा नियम अन्‌ परवा पंढरपूरला अजितदादांची सभा झाली, त्याला कोविडचा नियम नाही. जनरल मिटिंग होणार त्याला कोविडचा नियम नाही. आम्ही आम्हांला कोविडचा नियम, आम्हांला जमावबंदी. आम्ही काय गुन्हा केला आहे. कराडला येताना आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच काय कारण होतं. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा … Read more

कारखान्यांची आरआरसी केली नाही तर “धमाका” करणार ; राजू शेट्टी यांचा इशारा

raju shetty 1

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ५ एप्रिल पर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमीकाव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे … Read more

मलकापूर शहरात फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी कराड शहरात

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणाऱ्या गोकाक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. पाईपलाईन फुटल्याने मलकापूर शहराच्या हद्दीतील पाणी कराड शहराच्या हद्दीत कोल्हापूर नाका येथील रस्त्यावरून वाहत असल्याने लोकांनी पाहण्यास गर्दी केली होती. अचानक रस्त्यांवर आलेल्या पाण्याने रस्त्याला ओढ्याचे रूप आले होते. मलकापूर हद्दीतील शास्त्रीनगर येथील श्री पाटील … Read more