मलकापूर पालिका कर वसुलीसाठी आक्रमक : थकीत मालमत्ता सील

Malkapur Municipality

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मलकापूर पालिकने करवसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी धडक मोहीम राबवत कारवाई करत आहेत. बुधवारी पालिकेच्या पथकाने थकीत कर वसुलीसाठी 8 गाळे, 2 हॉटेल व 1 लॉज सील केले असून, काही नळ कनेक्शनही तोडली आहेत. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. … Read more

Satara News : रेठऱ्याचा पूल ‘मे’ महिन्यात वाहतूकीस खुला होणार : पृथ्वीराज चव्हाण

Rether Bridge : Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पावसाळ्यात पूरस्थितीमुळे मोठ्या वाहतूकीस बंद असलेला रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील पूलाच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पूलाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार असून मे महिन्यात वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण दिली. रेठरे येथील जुन्या पुलाच्या दुरूस्ती कामासाठी 6 कोटी रुपये … Read more

पुण्याला नेताना साताऱ्यात सापडला : 6 लाख 50 हजाराचा गुटखा जप्त

Satara Police City

सातारा | पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला 6 लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतला. इनोव्हा कारमधून निघालेल्या दोघांसह गाडीही वाढे फाटा येथे जप्त केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अर्जुन कुमार चव्हाण (वय- 21) व विशाल अजित हुल्ले (वय- 22, दोघे रा. रूई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा … Read more

दोघेही अल्पवयीन : इंस्टावरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर अन् सातवीतील मुलगी गरोदर

Satara Police

सातारा | सातारा (Satara) शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरील (Instagram) मैत्रीचे प्रेमात रूपांतर अन् अत्याचारातून सातवीतील 4 महिन्यांची मुलगी गरोदर (Pregnant) राहीली आहे. तर अत्याचार करणारा मुलगाही अल्पवयीन (Minor) आहे. या प्रकरणामुळे सोशल मिडियाचा गैरवापराचे एक उदाहरण समोर आले आहे. संबधित मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हाही आता दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले … Read more

मुंढेतील पाच जण डाॅक्टरांच्या निगराणीखाली

Mundhe Karad

कराड | मुंढे (ता. कराड) येथील सख्ख्या बहिण-भावाच्या मृत्युनंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. मृत मुलांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून व्हिसेरासह कीटकनाशक पावडर आणि धान्याचा नमुना तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, मृत मुलांच्या आई, वडिलांसह पाचजणांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. … Read more

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार : अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर

Freedom Veer Dada Undalkar Social Award

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा शनिवारी (दि. 18 फेब्रुवारी) होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार नाम फाउंडेशनचे विश्वस्त व सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस निमित्ताने रविवारी शिव दौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवक व युवतींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. या हेतूने रविवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी … Read more

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजार 519 प्रकरणे निकाली

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 8 हजार 519 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण 11 हजार 259 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण प्रलंबित 2 हजार 263 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रक्कम 19 कोटी 81 लाख 1 हजार 984 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत : रेठऱ्याची बैलजोडी पहिली

Bullock cart race Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे (ता. कराड) येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत रेठरे बुद्रुक येथील सदाभाऊ कदम- मास्तर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला.या भव्य स्पर्धेचे नेटके आयोजन यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच विनोद पवार पावर ग्रुप कराडने केले होते. कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत … Read more

डाॅक्युमेंट्रीमुळे मोदींचा संताप झाल्याने बीबीसीवर (BBC) कारवाई : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan BBC News

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी बीबीसी कार्यालयावरील कारवाई अत्यंत दुर्दैवी अशी आहे. स्वतंत्र मिडियावर दडपण आणण्याचे चालले आहे. ब्रिटीन सरकारची ही कंपनी आहे. छापा टाकून काही सापडणार नाही, केवळ दहशत निर्माण करायची. मोदींच्या विरोधात जी डाॅक्युमेंट्री केली, त्यामुळे मोदींचा संताप झाला आहे. सगळ्या वृत्तवाहिन्या विकत घेतल्या आहेत. स्वतंत्र मिडिया मोदींना सहन होत नाही. याचे हे उदाहरण … Read more