International Women’s Day: SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी ! आता महिलांना मिळणार ‘ही’ मोठी सूट, याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय महिला दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) महिलांसाठी खास भेट जाहीर केली आहे. महिला घर खरेदीदाराला खूष करण्यासाठी ऑफर देऊन होम लोन वरील व्याज कमी करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. SBI ने एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की,”महिला दिन साजरा करीत असताना SBI ने महिला कर्जदारांसाठी अतिरिक्त 5bps … Read more

‘या’ ॲपसह खरेदी केल्यास मिळणार 50% पर्यंत सूट; SBI ची नवीन ऑफर

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने युनो ॲपच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या लोकांना कॅशबॅकची सुविधा देण्याची मोठी घोषणा केली आहे. 4 ते 7 मार्च दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाची ही ऑफर चालू राहणार आहे. परंतु हा कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना नियम आणि अटीचे पालन करायचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून या स्पेशल … Read more

आता SBI तुमच्या मुलांच्या अभ्यासावर आणि होळीच्या शॉपिंगवर देत आहे बम्पर डिस्काउंट, 2.76 कोटी ग्राहकांना मिळेल लाभ

नवी दिल्ली । SBI (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. येत्या 4 दिवसात आपण खरेदीची योजना आखत असाल तर तुम्हाला बम्पर सूट मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा योनो अ‍ॅप (Yono App) द्वारे खरेदीवर कॅशबॅकची घोषणा केली आहे. ही ऑफर 4 ते 7 मार्च पर्यंत आहे. म्हणजेच, आपण … Read more

SBI ची आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! सूचनांचे पालन केले नाही तर होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली | आपले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजेच, एसबीआयमध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट सूचना जारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, यूपीआय संदर्भात जास्त जागरूक राहण्याचे सांगितले आहे. तुम्हाला जर यूपीआयमधून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आला तर तात्काळ आपले UPI … Read more

SBI ची नवीन योजनाः आता आपण अमेरिकन बाजारात गुंतवणूक करून कमवू शकाल पैसे! आपल्याला मिळेल उत्तम परतावा, त्याबद्दल जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आता देशातील सर्वात मोठा फंड हाऊस एसबीआय म्युच्युअल फंड(SBI Mutual Fund) तुमच्यासाठी एक विशेष योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत आपण अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकता. वास्तविक, एसबीआय पहिले आंतरराष्ट्रीय फंड ऑफर (FoF) आणत आहे. एसबीआय म्युच्युअल फंड सोमवारी आपली पहिली … Read more

SBI च्या योनो मर्चंट अ‍ॅप मुळे फायदा 2 कोटी युझर्सना होणार फायदा, हे कसे काम करेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) सहाय्यक एसबीआय पेमेंट्स  (SBI Payments) लवकरच रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रातील कोट्यावधी व्यावसायिकांना मदत करण्यासाठी SBI YONO Merchant App आणणार आहे. एसबीआयच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने व्यवसाय मोबाइल आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पेमेंट घेण्यास सक्षम असतील. एसबीआय पेमेंट्सने जोडलेल्या पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी … Read more

SBI अकाउंटला लवकरात लवकर आधार कार्ड करा लिंक, नाहीतर होऊ शकेल मोठे नुकसान!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये आपले खाते असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेने आधारकार्ड अकाउंटला लिंक करणे बंधनकारक केले आहे. बँकेने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तसेच लवकरात लवकर बँकेच्या अकाउंटला आपले आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. जर वेळेत आपण आपले आधार अकाउंटला लिंक केले नाही … Read more

SBI च्या ‘या’ क्रमांकावर करा मिस कॉल … आता स्वस्त लोन बरोबरच आपल्याला मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली । जर आपणही पर्सनल लोन घेण्याची योजना आखत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. आतापासून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकांमध्ये फेऱ्यावर मारण्याची गरज नाही, आता केवळ मिस कॉल देऊन तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. SBI ने ट्वीट करून याबाबतची माहिती … Read more