SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी घोषणा, आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर उपलब्ध होणार Loan

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान … Read more

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – यामुळे आज तुमचा UPI ट्रान्सझॅक्शन अडकला आहे

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्ही एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 20 सप्टेंबर रोजी तुम्हाला बँकेच्या काही सुविधांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बँक त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी बँक आपल्या UPI platform मध्ये काही बदल करीत असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे, बँकेच्या UPI ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस प्रभावित होऊ शकते. … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! सप्टेंबर महिन्यात बँकेने बदलले ‘हे’ 4 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे बदल केलेले आहेत. हे बदल फिक्स्ड डिपाजिट, लोन, एटीएममधून पैसे काढण्याशी संबंधित आहेत. या कारणास्तव, हे नियम बदलल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर होईल. जर तुम्ही देखील एसबीआयचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. … Read more

SBI ने शेतकऱ्यांकडून भेट – आता घरबसल्या करू शकतील KCC खात्यासंदर्भातील ‘ही’ सर्व कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया मोदी सरकारने आता अत्यंत सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे खत, बियाणे इत्यादींसाठी सहज कर्ज मिळू शकते. यात 9 टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे. सरकार या कार्डाद्वारे 2 टक्के अनुदान देते. याद्वारे जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर परत केले तर त्यांना 3 टक्के … Read more

SBI द्वारे बुक करा Tata Nexon EV, फ्री मध्ये केला जाईल होम चार्जर इंस्टॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्यासाठी काही आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. एसबीआयच्या SBIYONO या अ‍ॅपद्वारे आपण टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) बुक केल्यास आपल्यास अनेक आकर्षक ऑफर मिळतील. फ्री चार्जर इन्स्टॉलेशनची ऑफर SBIYONO मार्फत टाटा नेक्सन इलेक्ट्रिक … Read more