पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांच्या शाळेच्या वेळा बदलल्या; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील शैक्षणिक वर्षांपासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

दुचाकी-सुमो अपघातात 10 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जण जखमी

student death accident wo-wheeler and a sumo car

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दहावीच्या निरोप समारंभादिवशी दुचाकी-सुमो कारच्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मरळी येथे आज घडली आहे. या अपघातात प्रतिक रमेश पाटील (वय 16) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात … Read more

जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा – काँग्रेस

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पातळी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. यामुळे शेतकरी वर्गातील अन् ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यापार्श्वभुनीवर जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना भेटून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे … Read more

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी तारळे गाव व परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज ग्रामीण भागातील … Read more

शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? : छगन भुजबळ यांचा सडेतोड सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावावेत. परंतु आपण सरस्वती देवीचा फोटो लावतो, कोणी देवी सरस्वतीला पाहिले आहे का? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा सडेतोड सवालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. यावेळी अखिल … Read more

अखेर बेपत्ता शाळकरी मुलगा सापडला पंजाबमध्ये

Miraroad Police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पाडळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलगा ठाण्याच्या मिरारोड येथून जून महिन्यात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मिरारोड पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे यांच्या पथकाने या प्रकरणी कराड परिसरात चौकशी केली होती. दरम्यान मिरारोडच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे, पोलीस उपनिरिक्षक वंजारी यांच्या पथकाने पंजाब येथे जाऊन चार दिवसात बेपत्ता … Read more

सातारा जिल्ह्यात पोषण आहारासाठी 11 भरारी पथके

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23 करता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर 11 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव चाखणार आहेत. प्रत्येक पथक तालुक्यातील 3 शाळांना भेटी देवून त्याचा आहवाल तयार करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील शाळांमधील शालेय पोषण आहाराची माहिती या … Read more

नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात; 18 विद्यार्थी थोडक्यात बचावले

Nagpur School Van Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर जिल्ह्यातील बेसा घोगली रोडवर आज सकाळच्या सुमारास स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना घडली. या अपघातावेळी व्हॅनमध्ये 18 शाळकरी विद्यार्थी होते. यामध्ये तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन निघाली होती. व्हॅन नाल्याजवळ आली असता त्यातील चालकाचे नियंत्रण सुटले … Read more

‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच मराठी शाळांबाबत शिवसेनेचा दृष्टीकाेन; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर पत्राद्वारे टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विधान परिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भाजपच्या एका आमदाराने मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत असून ‘रोज मरे त्याला कोण रडे?’अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी … Read more