सनी लियोनी झाली ३९ वर्षांची, पहा ‘हे’ खास फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री म्हणून जिची खास ओळख आहे अशा सनी लियोनीचा आज ३९ वा वाढदिवस आहे. सनी नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे सर्वत्र चर्चेत राहत असते. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरवात केलेल्या सनी लियोनीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सनी ने काही दिवसांतच बॉलिवूडमध्येही आपली जागा बनवली. सनी आपल्या इंस्टाग्राम … Read more

मॉडेल पूनम पांडे विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई । मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पूनम नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांविषयी सांगत असते. आत्ता पर्यंत अनेकदा तिने असे काही फोटोशूट केले आहे कि ती बातम्यांमध्ये आली आहे. रविवारी रात्री उशिरा पूनम मुंबईतील मरिन ड्राइव्हवर कार चालवत असताना दिसली. यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्यावर लोकडाऊनचे उल्लंघन … Read more

संतापजनक! विलगिकरण कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाकडून शरीर सुखाची मागणी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई महसूल उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या दारू विक्रीचे परिणाम पहिल्याच दिवशी उघडकीस आले असून चक्क पोलीस पाटलानेच दारूच्या नशेत विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे घडला आहे. तर दुसरीकडे पोलीस पाटलाच्या अश्या वागणुकीमुळे कायदा व … Read more

माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदायला ये नाहीतर घटस्फोट दे म्हणणाऱ्या जावयाला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली … Read more

लॉकडाउनमध्ये कंडोमचा खप खरंच वाढला का? जाणून घ्या खरं काय ते..

वृत्तसंस्था । जगभरात लॉकडाउनमुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. कंडोम विक्रीत वाढ झाल्याचा हा दावा खरा आहे का? याचा आढावा घेताना समोर आलेली माहिती नक्कीच या प्रश्नाचं खरं उत्तर देणारी आहे. जवळपास दिड  महिन्यांआधी जगभरात कोरोना लॉकडाउनची सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या … Read more

बाल पोर्नोग्राफीविरोधी गृहखात्याचे ऑपरेशन ब्लॅकफेस; लवकरच गुन्हेगारांना करणार गजाआड

मुंबई । जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात गृह विभाग अतिशय कठोर पाऊल … Read more

इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

प्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख

अरे जरा आवर घाला..! लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दिड महिन्यापासून घरात कोंडून असलेल्या जनतेला बाहेर फिरता येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं लॉकडाउनच्या या काळात घरात आणखी काही दिवस मोबाईल किंवा इतर काही गोष्टी करण्यात नागरिकांना वेळ घालवावा लागणार आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या … Read more

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी केली गेली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घरातच असतात. घरातच असल्याने कंडोम, गोळ्या आणि एडल्ट सेक्स टॉयजच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सेक्सुअल वेलनेस उद्योगाच्या उत्पन्नामध्ये २४-२८ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे केवळ लैंगिक आरोग्यावरच केंद्रित असलेल्या काही … Read more

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील गौरगाव येथे एका वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अनेकदा फूस लावून पळवून नेत बलात्कार केल्याची फिर्याद विवाहितेने तासगाव पोलिसात दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात सागर भोरे याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता गौरगाव येथे पतीसह राहते. … Read more