अजित पवारांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर; केला थेट धरणाच्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख

Shambhuraj Desai Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आकडे सुद्धा म्हणता येत नाहीत तसंच लोकसेवा आयोगाला निवडणुक आयोग म्हणतात, असा टोला राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कालच्या वज्रमुठ कार्यक्रमात लगावला होता. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांची ‘स्लिप आॅफ टंग’ होऊ शकते. अजितदादांची सुद्धा ‘स्लिप आॅफ टंग’ … Read more

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पवारांनी व्यक्त केलेली खंत योग्यच : मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 2 ते 3 वेळाच मंत्रालयात जायचे हे मला पचनी पडत नव्हते असं त्यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहले आहे. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे हे मंत्रालयात कमी यायचे. … Read more

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या पाठीशी; शंभूराज देसाईंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

shambhuraj desai raut

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत असा दावा शिवसेना संजय राऊत यांनी केल्यांनतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती भक्कम आहे. दिल्लीतील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही आधी तुमच्या महाविकास आघाडीचं … Read more

ॲक्शनला रिएक्शन येणारच, उद्धव ठाकरेंनी केवळ कार्यक्रमापुरतं बोलावं; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

uddhav thackeray shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कट्टर शिवसैनिक माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पाचोरा येथे त्यांची जाहीर सभाही होणार असून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल. तत्पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं; शंभूराज देसाईंचा टोला

Shambhuraj desai prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने कोणाला तरी मुख्यमंत्री करून सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यांनतर आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत … Read more

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या … Read more

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार : सत्यजितसिह पाटणकर

satyajitsingh patankar news

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दि. 20 एप्रिल नंतर स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न … Read more

आदित्य ठाकरेंचं विधान शिंदेंच्या बदनामीसाठी, हिंमत असेल तर पुरावा द्या- शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेत बंडखोरी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल असं त्यांनी तेव्हा म्हंटल होत असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आदित्य ठाकरेंचं विधान फक्त एकनाथ शिंदेंच्या बदनामीसाठी आहे, … Read more

मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार आहे. त्यामुळे मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा … Read more

Satara News : पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकर गटाची 1 जागा बिनविरोध

Patan Market Committee News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी 18 जागांसाठी 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाकडून 29 तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या देसाई गटाकडून 31 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी हमाल, मापाडी मतदारसंघातून … Read more