पवारांनी 50 वर्षानंतर काकडे कुटुंबीयांची घेतलेली भेट बारामतीचे राजकारण बदलणार??

Sharad Pawar Kakde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती. पण ज्या बारामतीला पवारांच्या राजकारणानं देशभर नाव मिळालं ती बारामती कधीकाळी काकडेंचं सत्ताकेंद्र होती. काकडेंचा शब्द इथल्या राजकारणात अंतिम समजला जायचा. पण याच काकडेंच्या वर्चस्वाला धक्का देत शरद पवारांचं राजकारण सुरु झालं. हळूहळू काकडेंच्या शिक्षण संस्था, कारखाने, सहकारी संस्था ताब्यात घेऊन काकडेंचं … Read more

शरद पवारांची मोठी खेळी; अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर ‘तुतारी’ हाती घेणार

BhushanSinh Raje Holkar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तस तस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नवनवीन डावपेच टाकत भाजपला घायाळ करत आहेत. कालच शरद पवारांनी माढ्यात मोहिते- पाटील कुटुंबाला पक्षात सामील करून घेतल्यानंतर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर (BhushanSinh Raje Holkar) हे सुद्धा पवारांची तुतारी … Read more

शरद पवारांच्या “मराठा कार्ड” ने महायुतीला घाम फुटलाय; लोकसभेला काय आहे मास्टरप्लॅन?

SHARAD PAWAR MARATHA CARD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार.. राजकारणातला तेल लावलेला पैलवान.. महाराष्ट्रात कधीही, मराठा आंदोलनाचा भडका उडाला, किंवा तशी चाहुलही लागली, तरी यामागे शरद पवारांचा हात असतो, हे स्टेटमेंट हमखास समोर येतं.. अनेक मराठा नेत्यांनी, पवारांचंं राजकारण , वाईट काळात तारून नेलं, आणि पक्षाला मोठं देखील केलं.. पश्चिम महाराष्ट्रातील, अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत, तर … Read more

Madha Lok Sabha 2024 : मोहिते-पाटील घराण्याचा माढा, सोलापुरातील वचक संपल्यात जमा?

Mohite-Patil thumbnail 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर तो दिवस आलाय.. सोलापुरच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी, शरद पवारांची भेट घेतली, आणि माढ्यातून , ते तुतारी फुंकणार हे फिक्स झालंय.. येत्या १४ तारखेला, ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन , राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे.. मोहिते पाटील घराणं, हे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरवतात…मोहिते पाटलांचा आशिर्वाद असल्याशिवाय, या … Read more

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा अखेर सुटला; धैर्यशील मोहिते पाटील आणि पवारांचं ठरलं!!

sharad pawar dhairyasheel mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर येत्या २ दिवसात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच माढ्यातून … Read more

Satara Lok Sabha 2024 : साताऱ्यात शरद पवारांचा वाघ भाजपला पुरून उरणार? शशिकांत शिंदे यांची नेमकी ताकद किती?

sharad pawar shashikant shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्ब्येतीचं कारण देत आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर पवारांच्या समोर … Read more

… अन पाटणच्या डोंगरी भागात शरद पवारांनी पवनचक्क्या उभारल्या; कोणालाही माहित नसलेला किस्सा पहाच

sharad pawar patan windmills

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील वनकुसवडे हे थंड हवेचं ठिकाण पवन ऊर्जेच्या भल्या मोठ्या पंख्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. पण वनकुसवडे किंवा साताऱ्यातील अनेक भागात या पवनऊर्जेच्या निर्मितीला (windmills) प्रचंड प्रमाणावर चालना का मिळाली ? किंवा ही सुरवात याच भागातून का झाली ? याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी शरद पवारांच्या “लोकं माझे सांगाती” या राजकीय आत्मकथनात आलीय. … Read more

Satara Lok Sabha Election Candidate : साताऱ्यातून ‘या’ नेत्याला लोकसभेचे तिकीट; शरद पवारांनी टाकला मोठा डाव

sharad pawar satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) शरद पवार गटाकडून अखेर उमेदवाराच नाव जाहीर करण्यात आलं आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde Satara Lok Sabha Candidate) यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर … Read more

सातारा लोकसभेचा सस्पेन्स आज संपणार?? कोणाला तिकीट मिळणार??

sharad pawar udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही पत्ते खुले केलेले नाहीत. मात्र आज महाविकास आघाडीकडून शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि महायुतीकडून भाजप (bjp) सातारा लोकसभेच्या जागेसाठी (Satara Lok Sabha Candidate) आपल्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्याची शक्यता … Read more

मी शरद पवारांचा ऋणी, पण भाजपमध्ये प्रवेश करणार- एकनाथ खडसे

eknath khadse shard pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी शरद पवार यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संकटकाळात मदत केली मात्र येत्या १५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे असेही खडसेंनी सांगितलं. एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाजप … Read more