40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांमुळे (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) रायगडावर जावं लागलं. शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. आज शकलो रायगडावर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह असलेल्या तुतारीचे अनावरण करण्यात आलं होते. यावरून फडणवीसांनी पवारांना टोला … Read more

रायगडावर तुतारीचे नाद घुमले!! अखेर शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचे झाले अनावरण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाचा असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ असे नवे नाव दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच आयोगाने शरद पवारांच्या नव्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह दिले. आज याच चिन्हाचे रायगडावर … Read more

जरांगेंच्या मागे पवारांचा हात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Manoj Jarange Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आल्यांनतर सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम आहेत. मात्र मराठा आंदोलनात फूट पडली असल्याचे दिसत आहे. कारण काल मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानंतर … Read more

चेहऱ्यावर हसू, सायकलवर स्वारी अन्…, सुप्रिया सुळेंनी शेअर केला शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा फोटो

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचा अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यात गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांच्या हातूनच राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव गेले आहे. निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी ही उपमुख्यमंत्री अजित पवारांचीच (Ajit Pawar) … Read more

Sharad Pawar On INDIA Alliance : INDIA आघाडीत नेमका वाद कशाचा?? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Sharad Pawar On INDIA Alliance

Sharad Pawar On INDIA Alliance : केंद्रातील मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या काही बैठकाही पार पडल्या. परंतु नंतर जागावाटपावरून आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे आपण बघितलं. पश्चिम बंगाल आणि दिल्लीत आम आदमी पार्टीने स्वबळाची नारा दिला आहे, तर इतर राज्यात सुद्धा अजून जागावाटप झालेले … Read more

Yugendra Pawar : आता अजितदादांना सख्ख्या पुतण्याचा धक्का!! युगेंद्र पवार शरद पवारांच्या ताफ्यात

Yugendra Pawar Sharad Pawar

Yugendra Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर आता अजित पवारांनाही त्यांच्या सख्ख्या पुतण्याने जोरदार धक्का दिला आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या गटात सामील (Yugendra Pawar Joined Sharad Pawar) झाले आहेत. तसेच … Read more

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच!! विधानसभा अध्यक्षांनी दिला ‘महानिकाल’

Rahul Narwekar, Sharad Pawar, Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात एक मोठा निकाल दिला आहे. या निकालात पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा असल्याचे राहून नार्वेकरांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने देखील राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय … Read more

सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?? हालचालींना वेग

Sharad Pawar Group Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर आता शरद पवारांचा गट (Sharad Pawar Group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडने पवारांपुढे ठेवला आहे. काँग्रेसचे … Read more

Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त … Read more

‘वटवृक्ष’ चिन्ह शरद पवार गटाला देऊ नये; विश्व हिंदू परिषदेची आयोगाकडे मागणी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा प्रस्ताव मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव मांडल्यानंतर बुधवारी शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे पक्षासाठी नवीन नाव मिळाले. मुख्य म्हणजे, आता नाव मिळाल्यानंतर शरद … Read more