कोल्हेंनी गोडसेला हिरो बनवू नये, महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात शहारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित … Read more

शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण; औरंगजेब आणि रावणाचा दाखला देत विषयच संपवला …

Sharad Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र येणार ! ; संजय राऊतांचं मोठं विधान 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे  सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. गोव्यात शिवेसना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असली तरी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.  पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष … Read more

राष्ट्रवादी हा हुशार पक्ष, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर महाविकास आघाडीला 66 जागा मिळालेल्या आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात हुशार पक्ष निघाला आहे. मुख्यमंत्री पद दुसऱ्याकडे देऊन महत्वाची खाती मात्र स्वतःकडे ठेवली, अशी टीका पाटील यांनी राष्ट्रवादी … Read more

आवाज कोणाचा आवाज राष्ट्रवादीचा; राज्यातील सर्वाधिक नगरपंचायती ताब्यात

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून यात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार सरशी केली असून राष्ट्रवादीला तब्बल 27 नगरपंचायतीत विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीने काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवली तर काही ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या सर्वात राष्ट्रवादीने बाजी … Read more

ठरलं तर!! गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्रच निवडणूक लढतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच इथून पुढे काँग्रेस सोबत युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आपली नाराजी व्यक्त केली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, गेल्या 5 वर्षात 15 … Read more

एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा; कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. पहिल्या टप्प्यात समाजवादी पक्षा कडून राष्ट्रवादीला एकमेव जागा देण्यात आली होती मात्र ती सुद्धा सपा ने परत घेतल्याच्या बातम्या आहेत. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातल्या एका जागेसाठी सपाच्या अखिलेश यादव यांच्या पुढे हात पसरूनही … Read more

“पुणे मेट्रोत कोणतंही योगदान नाही म्हणून सीटवर का बसू असा प्रश्न पवारांना पडलाय का?”; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी तिकिट खिडकीवर जाऊन पवारांनी तिकीट घेतले. पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. “पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे … Read more

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करू नये, जनतेला कळत नाही का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोने प्रवास करीत दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे. आज पवारांनी जी ट्रायल घेतली. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. … Read more

एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता हरपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ … Read more