माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत – शशिकांत शिंदे

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन साता-यात बरंच काही घडुन गेलय भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार ओचार यांची भेट घेवुन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र या सगळ्यांना फाटा देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याकडे पहात नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं . जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी … Read more

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शाईफेक करण्यात आली. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा हल्ला झाला ही घटना निंदनीय आहे. मी कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. मी गिरीश कुबेर … Read more

मोदींना हटवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही; ममता- पवारांच्या भेटीवरुन आठवलेंचे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण … Read more

काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शकत नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. ममता बॅनर्जींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाबाबत अनेक चर्चा केल्या जाऊ लागल्या. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले. “राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणे गैर नाही. पण बेकीचे वातावरण करून … Read more

शरद पवारांनी केलं एजाज पटेलचं कौतुक; ट्विट करत म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पटेलच्या या विश्वविक्रमी कामगीरीची घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातले; भाजप नेत्याचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांनी स्वतः बोलण्या … Read more

काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य; नवाब मलिक यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पवारांशी चर्चा केली. त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक … Read more

रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी?? ‘हे’ खातं मिळण्याची शक्यता

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यावेळी रोहित पवारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि … Read more

महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक; संजय राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. तसेच देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठे ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला होता. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगाल … Read more

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more