रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी?? ‘हे’ खातं मिळण्याची शक्यता

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यावेळी रोहित पवारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि … Read more

महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक; संजय राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. तसेच देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठे ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला होता. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगाल … Read more

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more

सातारा जिल्हा बॅंक : आ. शिवेंद्रराजेंची सिल्वर ओकवर अध्यक्षपदासाठी फिल्डिंग, आता लक्ष शरद पवारांच्या निर्णयाकडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बँकाच्या निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपद राखण्यासाठी विविध जिल्ह्यांत महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आलेले दिसत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात वेगळीच चर्चा सुरू आहे. सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू असल्याचं समजतं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतानाच पावसात भिजतात; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. अशात भाजपकडून आता पावसाच्या नुकसानीवरून व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून पवार-ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाहू खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. “साहेब भिजतील म्हणून पाऊस … Read more

जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाणक्य असा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’ अस म्हणत आम्ही सर्वाना एकत्र घेऊन आघाडी करणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस … Read more

ममता बॅनर्जी थेट बोलतात, तर पवार…..; फडणवीसांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्यासह पवारांवर हल्लाबोल केला. काँग्रेसला बाजूला … Read more

काँग्रेसच भाजपला सक्षम राजकीय पर्याय; नाना पटोलेंनी ममतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत काँग्रेस हाच भाजपला सक्षम … Read more

भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे?? शरद पवार म्हणतात….

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील एकूण राजकीय परिस्थितीवर याभेटीत चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितलं. शरद पवार म्हणाले, ” सध्याच्या काळात एकत्रित … Read more

मी सरकार पडेल म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही; चंद्रकांतदादांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या केवळ एकमताने पराभव करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाना साधला सरकार पडेल अस मी म्हंटल तर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही अस … Read more