श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरी मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार,मात्र ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरीबरोबर डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम पेजवरील लाईव्ह सेशन दरम्यान त्याला विचारण्यात आले होते की लॉकडाऊन संपल्यानंतर कोणत्या दोन क्रिकेटपटूंबरोबर तुला डिनरला जायला आवडेल.भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसह मुरली विजयने या अ‍ॅलिस पेरीची निवड केली. … Read more

अन शिखर धवनच्या अंगात संचारला जितेंद्र; बायकोसोबत केला धम्माल डान्स!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. बऱ्याच देशात लॉकडाऊन आहेत. भारतातही लॉकडाऊन लागू असल्यानं लोक घरात दाबून आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपला वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत आहे. यात क्रिकेटपटू सुद्धा मागे राहिले नाही आहेत. सध्या कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा बंद आहे. अशा वेळी आपले क्रिकेट स्टार कुटुंबासोबत घरी वेळ घालवत आहेत. अनेक … Read more