राष्ट्रवादीत अजित पवारांची घुसमट, आमच्यासोबत आले तर…; शिंदे गटाची ऑफर

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी अजितदादांबद्दल बोलताना म्हंटल होत की, जर त्यांनी पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर आज अजित पवार … Read more

ठाकरेंना धक्का!! राऊतांची पाठ फिरताच नाशिकमध्ये राजकीय भूंकप

shinde group nashik (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना शिंदे गटाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नाशिक मधील तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २-३ दिवसांपूर्वीच शिवसेना खासदादर नाशिकला गेले होते, मात्र राऊत मुंबईला परत जाताच नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे गटातील माजी नगरसेवक … Read more

निलेश माझिरे ‘या’ पक्षात प्रवेश करणार; पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे माझिरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. निलेश माझिरे ठाकरे गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या, मात्र निलेश माझिरे शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना … Read more

राज्यपालांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक; संजय गायकवाडांचा थेट इशारा

sanjay gaikwad Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत छत्रपतींचा वारंवार अपमान होत … Read more

शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार? चर्चाना उधाण

shinde group guwahati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ३ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरामध्ये जो विषय सर्वाधिक चर्चेत आला त्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा एकदा जाणार आहे अशा बातम्या समोर येत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहटीला गेल्याची … Read more

काय मग गोगावले कसं वाटतंय आता?

bharat gogavale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवांनंतर काँग्रेसने त्यांना टोला लगावला … Read more

शिवसेना नेते नितीन बानगुडे यांच्या गावातच शिंदे गटाची शाखा : उध्दव ठाकरे गटाला धक्का

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उध्दव ठाकरे यांच्या गटातील पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नाव असलेले नितिन बानगुडे- पाटील यांच्या गावातच शिंदे गटाने (शिवसेना) झटका दिला आहे. कराड तालुक्यातील बानुगडेवाडी येथे आजपर्यंत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा नाही. परंतु शिंदे गटाच्या शिवसेनेची शाखा उघडत उघडपणे आव्हान दिले आहे. तर यावेळी शिवव्याख्याते आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे- पाटील … Read more