रयत शिक्षण संस्थेत नोकरीसाठी 40-40 लाख रूपये मागितले जातात : शिवसेना आ. महेश शिंदे यांचा आरोप
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा पदसिध्द…