उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंचा हल्लाबोल

मुंबई । ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली,” अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला … Read more

‘राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा! सर्व बाहेर काढेन’; नारायण राणेंचा धमकीवजा इशारा

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. ”कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची शेलकी टीका

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आशिष शेलार यांनी आज … Read more

कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही जण फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात भरती का झाला नाही? भाजपचा सवाल

मुंबई । ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात भरती झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला विचारलाय.. (BJP MLA Atul … Read more

केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही? संजय राऊतांचा पलटवार

मुंबई । ‘वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला … Read more

काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत असताना शिवसेना गप्प का होती? ; राम कदमांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळाव्या निमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजप नेतेही आक्रमक झाले आहे. काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. सत्ता आणि सिंहासनासाठी … Read more

यापुढं सेनेच्या वाटचालीत ‘महा’च होणार – संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यापुढं सेनेच्या वाटचालीत ‘महा’ होणार…जसं महाविकास आघाडी तसेच हेच ‘महा’ घेवून दिल्लीचे तख्त राखायला जाईल. असे उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त ते बोलत होते. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं म्हटलं होतं. पक्षप्रमुखाच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल असं म्हटलं होतं. पण पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला.  तुम्ही … Read more

उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता , तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो – निलेश राणे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या दसरा मेळाव्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपसाहित नारायण राणे आणि कुटुंबियांनवर जोरदार प्रहार केला. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. उद्धव ठाकरेंनी केलेली टीका राणे पुत्रांच्या … Read more

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना खुलं आव्हान

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं रोखटोख भाषण केले. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.हिंमत असेल … Read more

मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? ; शिवसेनेचा मोदी सरकारला संतप्त सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील … Read more