कोणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही – शिवसेना

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात नवी बॉलिवूडनगरी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी यांनी केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यातच मनसेनेही कधी नव्हे ते मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय अस वक्तव्य केले होते.आणि एकप्रकारे शिवसेनेला … Read more

जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय – मनसेचा उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे कधीच सहन केले जाणार नाही, असं म्हणत बदनाम करणाऱ्यांना इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून फिल्मसिटीचं मुंबई बाहेर हलवण्याचा कुटील डाव असल्याची टीका केली आहे. भुतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, … Read more

Breaking News | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उचलले हे पाऊल

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावनी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले असून याचिका फेटाळली आहे. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याचिकाकर्त्याने महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू … Read more

उद्धव ठाकरे अहंकारी राजा ; आशिष शेलारांची बोचरी टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यव्यापी आंदोलनही केलं होतं. परंतु जनतेच्या काळजीपोटीच मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले होते. त्यातच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा,अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल- बाळा नांदगावकर

uddhav thakarey bala nanadgaonkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. यावरच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर … Read more

बिहार निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ; शिवसेनेशी युती नाहीच

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.बिहार मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीही युती होईल अशी अपेक्षा होती परंतु बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते … Read more

बिहारमध्ये भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही ; संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीची चर्चाही रंगली आहे.त्यातच भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही अशी कबुली शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. बिहार … Read more

एकनाथ खडसे भाजपला रामराम करणार हे निश्चित; ‘या’ मंत्र्याने दिले स्पष्ट संकेत

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत जाणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने अगदी सूचक प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, … Read more

बिहार निवडणुकीसाठी शिवसेना -राष्ट्रवादीमध्ये खलबते ?? राऊत -पवार भेटीने चर्चांना उधाण

Raut and Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार मध्ये निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवणं हे एकमेव ध्येय समोर आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांच्यात काल झालेल्या भेटीने पुन्हा खळबळ उडाली असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या … Read more

बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे, शिवसेनेत रंगणार सामना; सेना ५० उमेदवार उभे करणार

मुंबई । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या बदनामीचा शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार … Read more