देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत ; संजय राऊतांनी सांगितलं गुप्त बैठकी मागचं सत्य

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आणि आता राज्यात नवीन समिकरण होतंय की काय अशी शंका उपस्थित झाली होती. आता या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागेल- संजय राऊत

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं … Read more

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर … Read more

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाचा विरोध करावा- बाळासाहेब थोरात

मुंबई । शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयके चुकीचीच आहेत, असे सांगतील. केंद्र … Read more

शिवसैनिकांनी मारहाण केलेले माजी नौदल अधिकारी म्हणाले, ‘मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत’

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांना मारहाण केली होती. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. आज मदन शर्मांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी मला … Read more

शिवसेनेचा पलटवार! भाजप आमदाराने एका माजी सैनिकावर केलेल्या हल्ल्याची फाईल केली ओपन

मुंबई । काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे भाजपाने ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे. अशावेळी शिवसेनेने पलटवार करत भाजपाला एका जुन्या प्रकरणावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या तत्कालिन आमदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. दरम्यान, गृहमंत्री अनिल … Read more

का, त्यावेळी भाजपला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा परखड सवाल

जळगाव । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप शिवसेनाला या मुद्दयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असतांना त्याच्यावर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला … Read more

जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय, त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू – अब्दुल सत्तार

Abdul Sattar Imtiaz Jalil

औरंगाबाद प्रतिनिधी । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. आम्ही त्यांना शिवसेनेतून राज्यसभेवर पाठवू. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाची राज्यसभेत गरज आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार यांनी असे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत अशी मागणी … Read more

कंगना एक ऍक्टर असून तिला जे स्क्रिप्ट दिलं जातंय, त्यानुसार ती बोलतेय; शिवसेनेचा पलटवार

मुंबई । अभिनेत्री कंगना आणि शिवसेनेतील वाद अजूनही कमी होताना दिसत नाहीये. काल कंगनाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेने कंगनावर टीका केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत कंगनावर निशाणा साधला. कंगना अॅक्टर आहे, दिलेल्या स्क्रिप्टनुसार ती बोलत असल्याचा आरोप अनिल परब यांनी कंगनावर केला. अनिल परब म्हणाले कि, … Read more

अन… कंगनानं जड अंत:करणानं मुंबई सोडली

मुंबई । महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका करताना अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. शिवसेनेकडूनही कंगनावर जोरदार शाब्दिक प्रहार झाले. कंगनाला अनेकांनी मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा असं खुलं आवाहन कंगनाने त्यांना दिलं. त्यांनतर केंद्राकडून मिळालेल्या सुरकक्षेच्या भरवशावर कंगना … Read more