सचिन- सेहवाग नव्हे तर ‘या’ भारतीय फलंदाजाला घाबरायचा शोएब अख्तर

Shoaib Akhtar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर (Shoaib Akhtar) नेहमीच कोणत्या ना कोंत्या कारणांनी चर्चेत असतो. आपल्या प्राणघातक गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाच्या पोटात गोळा आणणाऱ्या अख्तरची बॉलिंग खेळणं जगातील भल्या भल्या फलंदाजांना जड जायचं. मात्र हाच शोएब अख्तर एका भारतीय फलंदाजाला चांगलंच घाबरयच.. याबाबत खुलासा त्याने स्वतः केलाय. तुम्हाला वाटलं असेल … Read more

शोएब अख्तरने निवडली ऑल टाइम बेस्ट 11 ; रोहित- विराटला स्थान नाहीच

Shoaib Akhtar best 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्राणघातक गोलंदाजीने फलंदाजांचे कंबरडं मोडणाऱ्या रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपल्या ऑल टाइम बेस्ट 11 संघ निवडला आहे. अख्तरने आपल्या संघात भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी ४ खेळाडूंचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंचा आणि वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. खास बाब म्हणजे अख्तरच्या संघात … Read more

AB Devilliers की Suryakumar Yadav? कोण आहे Best? शोएब अख्तर म्हणतो…

AB Devilliers Suryakumar Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) शतक मारले. सूर्याने चौफेर टोलेबाजी करत श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढली. सूर्यकुमार यादव ज्यापद्धतीने शॉट मारतो ते पाहता त्याची तुलना नेहमीच 360 प्लेयर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्स (AB Devilliers) सोबत केली जाते. मात्र सूर्यकुमार हा एबी डिविलियर्सपेक्षा पुढचा आहे … Read more

‘गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला’, शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा

Sourav Ganguly and Shoaib Akhtar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी हि एक मेजवानीच असते. हे दोन देश एकमेकांसमोर आल्यावर साऱ्या जगाची नजर सामन्यावर असते. दोन्ही देशाचे संघ दमदार असल्यामुळे लढत नेहमीच चुरशीची होते. यावेळी खेळाडू जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कधी कधी खेळाडू एकमेकांना दुखापतग्रस्तही करतात. अशाच एका सामन्याबद्दल … Read more

नुपूर शर्मा- नवीन जिंदल प्रकरणात शोएब अख्तरने घेतली उडी, भारत सरकारला म्हणाला…

Shoaib Akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नेता नवीन जिंदल यांची प्राथमिक सदस्यता पक्षाने रद्द केली आहे. तसंच या दोघांविरोधात एफआयआरदेखील दाखल … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर आक्रमण करू ; शोएब अख्तर पुन्हा बरळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान नागरिकांचा भारत द्वेष काही नवा नाही. त्यातच भर म्हणून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर पुढे बघू असे विधान केलं आहे. समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. शोएबचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. समा टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत शोएब ‘गजवा-ए-हिंद’बद्दल बोलताना … Read more

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले … Read more

‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, शोएब अख्तरचा जळफळाट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा सध्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच वैतागला असून ‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’ असे वक्तव्य केले आहे. आयपीएलमुळे पाकिस्तानला फायदा नाही … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर शोएब अख्तरचं भावुक ट्विट, म्हणाला..

इस्लामाबाद । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनीही हळहळ व्यक्त केली. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शोएब अख्तरही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात … Read more