सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला?? अखेर एकनाथ शिंदेनी सांगूनच टाकलं

Submarine project at Sindhudurg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. परंतु सिंधुदुर्ग येथील हा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project At Sindhudurg) गुजरातला गेल्याच्या बातम्या गेल्या २ -३ दिवसांपासून जोरदार पसरत नाहीत. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं … Read more

महाराष्ट्रात होणार नवीन 6 पदरी महामार्ग; ही 2 शहरे जोडली जाणार

Mumbai Sindhudurg Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) आणि कोकणाचे (Konkan) नाते सर्वज्ञात आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीतले असो किंवा नोकरीच्या. कोकण आणि मुंबई हे ह्यांची नाळ ही नोकरी, करियर, शिक्षण तसेच उत्पनाच्या स्रोताशी जोडली आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक जास्त आहे. परंतु कोकण आणि मुंबईला जाताना अनेकदा वाहनांचा व रस्त्याचा प्रश्न … Read more

एक गाव, एक गणपती!! 600 वर्षांपूर्वींची ‘कोईळ’ गावची परंपरा पिढ्यांपिढ्या कायम

ganapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरी करण्यात येत आहे. गल्लीपोळापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील “कोईळ ” गाव आजही आपली जुनी परंपरा राबवत आहे. कोईळ गाव “एक गाव, एक गणपती” या संकल्पनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. या गावांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आणला … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सुरु होणार एलिफंट सफारी; सरकार राबवणार मोठा प्रकल्प

Elephant Safari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वन्य हत्तींचे वाढते संकट पाहता राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर एलिफंट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार असून एलिफंट सफारी (Elephant Safari) करण्यात येणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात यापूर्वी … Read more

ससे पालनातून इंजिनियर पठ्ठ्या कमवतोय महिन्याला 90 हजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. कारण त्यातून चांगले पैसे मिळतात. काही जण पाळीव प्राणी देखील पाळतात. असाच ससेपालनाचा व्यवसाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निलेश गोसावी या इंजिनिअर तरुणाने सुरु केला आहे. मोठ्या पगाराची इंजिनिरींगची नोकरी सोडून ससे पालनातून आता तो चांगले पैसे कमवू लागला आहे. आजच्या काळात … Read more

शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायचे अन् मग सर्वांना शिकवायचे – राणे

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळेत असताना मी टॉपर होतो. माझ्या गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा सर्वाना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांच्या पुढे असायचो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जागवल्या. नारायण राणे यांनी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी; मुख्यमंत्र्यांची माहिती

eknath shinde on gold mines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असेही त्यांनी म्हंटल. मुंबईत केंद्र सरकारच्या वतीने वाणिज्यिक कोळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील … Read more

चिपळूणच्या डुक्कराला चिखलात लोळवणारच; राणेंचा भास्कर जाधवांवर नाव न घेता प्रहार

nilesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आज नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चिपळूणच्या या डुक्कराला चिखलातच लोळवणार, नाही तर नावाचा राणे सांगणार नाही असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. कुडाळ … Read more

काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

Accident

वैभववाडी : हॅलो महाराष्ट्र – आजकाल कधी काय होईल सांगता सांगता येत नाही. कधी कोणाला मरण येईल याचा काही नेम नाही. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. एक तरुण आपल्या विवाहित बहीणीला तिची तब्येत बरी नाही म्हणून रुग्णालयात घेऊन जात होता. या दरम्यान वाटेत भीषण अपघात (Accident) झाला आणि यामध्ये दोन्ही बहिण-भावाचा दुर्देवी … Read more

सिंधुदुर्गमध्ये आंबे चोरल्याच्या संशयावरून तरुणांना नग्न करून मारहाण

sindhudurga crime

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोघा जणांना आंबे चोरल्याच्या (stealing mango) संशयावरून नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. हि संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-उभादांडा या ठिकाणी घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर या मारहाणीप्रकरणी आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले … Read more