Psoriasis | महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोरायसिसचा धोका दुप्पट; जाणून घ्या लक्षणे
Psoriasis | सोरायसिस हा एक त्वचारोग आहे. हा रोग पुरुषांना तसेच महिलांना देखील होत असतो. परंतु महिलांच्या तुलनेत पुरुषांना या रोगाची लागण होण्याची शक्यता दुप्पट असते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग झाल्यावर कोरडी त्वचा बाहेर येऊ लागते. आणि पाठीवर तसेच कोपऱ्यावर पायावर लाल खवलेयुक्त फोड येतात. आणि तेथील त्वचा एका वेगळ्या प्रकारे दिसू … Read more