कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO ने जुलैमध्ये वेगाने अपडेट केले KYC details

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड EPFO ने कोविड-19 साथीच्या काळातही जुलै महिन्यात KYC अपडेशन करण्याचे काम वेगाने केले. जुलै 2020 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खात्यांची UAN ग्राहकांच्या खात्यात यशस्वीरित्या अपडेट केली. कामगार व रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली. कामगार … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more

‘या’ कंपनीने बनविला Gold-Diamond ने सजवलेला जगातील सर्वात महागडा मास्क, हा मास्क खरेदी करणारा कोण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूला टाळण्यासाठी, लोकं सहसा सामाजिक अंतर आणि मास्क वापरतात. मात्र आपण कधी असा विचार केला आहे की बाजारात कोट्यवधी रुपये खर्च केलेला एखादा मास्क असेल. दागिने बनवणाऱ्या एका इस्त्रायली कंपनी असा एक मास्क तयार करीत आहे जो संपूर्ण जगातील सर्वात महाग मास्क असेल. हा मास्क सोने आणि हिऱ्यांनी बनवलेला असेल. … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

शारीरिक डिस्टन्स ठीक आहे पण मनाचं काय ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या काळात माणसं माणसात राहिली नाहीत. अनेकांना आपला रोजगार सोडून आपल्या आशा आकांक्षांना मनाच्या एका कोपऱ्यात बसवून आपले शहर सोडून सुरक्षेसाठी गावाकडे पलायन केले आहे. काहींना खूप चांगली वागणूक गावाकडे मिळाली परंतु काहींना चुकीच्या पद्धतीने सामोरे जावे लागले. गजबटलेली शहरे ओस दिसू लागली आणि गाव वाड्यांचे कामकाज , व्यवहार काही … Read more

धक्कादायक!!! घरी राहिल्याने सुद्धा होतोय कोरोना; संशोधकाचा दावा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सुरू असलेले कोरोना युद्ध कधी संपले जाईल आणि त्यासाठी कोरोनाची लस बाजरामध्ये कधी उपलब्ध होईल याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक ठिकाणी लॉक डाउन सारखे पर्याय निवडले आहेत अनेक देशातील लोकांना घरी बसण्याचा सल्ला तेथिल प्रशासनाने दिला आहे .परंतु घरी राहिल्यानंतर ही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका … Read more

म्हणुन लाईव्ह चॅटवर रडू लागली अभिनेत्री, काही दिवसांपासून करतेय कोरोनाग्रस्तांसाठी नर्सचं काम

मुंबई | कोरोना वॉरियर शिखा मल्होत्रा ​​अभिनेत्री असली तरी ती नर्सही आहे. ती जवळपास 100 दिवसांपासून मुंबईतील रूग्णालयात सेवा बजावत आहे. पण तिला तिच्या अभिनय कारकीर्दीची खूप चिंता वाटते. त्याचे कारण म्हणजे तीचा ‘कांचली’ चित्रपट, ज्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीजसाठी उपलब्ध नाहीत. शिखाच्या म्हणण्यानुसार ती आतापर्यंत एक पात्र कलाकार म्हणून काम करत आहे आणि 6 वर्षांच्या … Read more

कोरोना हवेतूनही पसरतो; WHO कडून नवीन गाइडलाईन्स जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील ३२ देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर मान्यता देत कोरोना संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो असे सांगितले आहे. जरी हे मान्य केले असले तरी यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  ही मार्गदर्शक सूची कोरोना विषाणूचा … Read more