ग्रुप च्या नोटिफिकेशन ला कंटाळलात तर कायमस्वरूपी ‘असे’ करून टाका म्यूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून लोक घरातच आहे . कोरोनाच्या संकटाच्या काळात घरातून काम करत असल्याने अनेक जणांनी आपले छंद जोपासले, अनेक जुनी पुस्तके वाचलीत, महिलांनी नवीन नवीन रेसिपी शिकल्या आणि घरच्यांना खाऊ पण घातल्या . अनेकांनी आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी गप्पा मारल्या जुन्या आठवणी मध्ये रमून गेले. एकमेकांच्या संपर्कात बऱ्याच वर्षांनी आले … Read more

कांदा आता रडवणार नाही, Tata Steel ने काढला नवीन तोडगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता कांद्याची कमतरता भासणार नाही. देशातील नामांकित स्टील कंपनी असलेली टाटा स्टील कांद्याच्या साठवणुकीसाठी एक नवी पद्धत घेऊन आली आहे. टाटा स्टीलच्या कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रँड नेस्ट-इनने कांद्याच्या साठवणुकीसाठी अ‍ॅग्रोनेस्ट बाजारात आणला आहे ज्याचा हेतू सध्याच्या पातळीपेक्षा कांद्याचा अपव्यय निम्म्याने कमी करणे हा आहे. नेस्ट-इन आणि इनोव्हेंट टीम्सने हे अ‍ॅग्रोनेस्ट विकसित … Read more

सर्व सुविधा free देऊनही Facebook करतोय कोट्यवधींची कमाई, कसे ते जाणून घ्या?

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या उत्कृष्ट तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. #HelloMaharashtra

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more

नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांची कंपन्याना धमकी

वाशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया कंपन्यावर भडकले आहेत. ट्रम्प यांचे ट्विट फॅक्टचेकअंतर्गत ट्विटरकडून अधोरेखित केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर ते चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना चांगलीच शिस्त लावण्याचा आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याची धमकी ट्रम्प यांनी ट्विटरवर दिली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास … Read more